Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट ३१, २०२२

सोनिया गांधी यांच्यासाठी दुःखद बातमी; पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक । Sonia Gandhi । PM Modi Tweets Condolences

 


Sonia Gandhi Mother Death : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आईचे निधन झाले. सोनिया यांच्या आई पाओला माइनो यांचे शनिवार (27 ऑगस्ट) रोजी इटलीतील त्यांच्या घरी निधन झाले. सोनिया गांधीजीच्या आई श्रीमती पाओला माइनो यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.  त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. या दुःखाच्या प्रसंगी मी संपूर्ण कुटुंबासोबत आहे, असे ते म्हणाले. Sonia Gandhi's Mother Paola Maino Dies in Italy, PM Modi Tweets Condolences




विशेष म्हणजे सोनिया गांधी सध्या वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आहेत. Sonia Gandhi's Mother Paola Maino Dies In Italy: 

Paola Maino, the mother of interim Congress President Sonia Gandhi, passed away at her home in Italy, the party's general secretary incharge of communications Jairam Ramesh announced on Wednesday, 31 August.

"Smt. Sonia Gandhi's mother, Mrs. Paola Maino passed away at her home in Italy on Saturday the 27th August, 2022. The funeral took place yesterday," Ramesh shared in a tweet.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.