Finally Lord Ganesha Puja at Eidgah Maidan in Hubli Karnataka, High Court rejected the petition yesterday
ईदगाह मैदानावर गणेश चतुर्थीनिमित्त गणपतीच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली होती. हुबळी-धारवाडच्या ईदगाह मैदानावर गणेश चतुर्थीचे आयोजन करता येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर ईदगाहच्या जमिनीबाबत कोणताही वाद नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ही मालमत्ता वादग्रस्त असल्याचा युक्तिवाद सरकारच्या वतीने करण्यात आला, तो न्यायालयाने फेटाळला.
The idol of Lord Ganesh was placed at the Idgah Maidan in Hubbali this morning to celebrate Ganesh Chaturthi for the next three days, a day after the Karnataka High Court allowed the celebrations to proceed.
दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बेंगळुरू येथील ईदगाह मैदानावर गणेशपूजेला स्थगिती दिली. कर्नाटक वक्फ बोर्डाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने यथास्थिती ठेवण्याचे निर्देश दिले. यानंतर दोन्ही पक्षांना वादावर तोडगा काढण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश देण्यात आले.
In a late night hearing, the high court dismissed the petition filed by Anjuman-e-Islam opposing the Hubballi-Dharwad Municipal Corporation's decision, and also said that the celebrations can be held at the venue.