Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट १९, २०२२

facebook वर फ्रेन्डशिप पडली महागात; तरुणाला बेड्या ठोकल्या








नागपुरातील तरुणाने घुग्घुसमधील एका तरुणीशी Facebook द्वारे मैत्री केली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तरुणीचे आक्षेपार्ह छायाचित्रे काढली आणि बदनामी करण्याची धमकी दिली. प्रेमात धोका मिळालेल्या तरुणीने अखेर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.शुभम गणेश उईके (२३) असे आरोपीचे नाव आहे.  

#khabarbat #india #chandrapur Watch video on YouTube here: https://youtu.be/q0nPFEt4PmM


#khabarbat #india #chandrapur #crime #truecrime #thriller #murder #drama #mystery #police #film #movie #criminal #news #truecrimecommunity #action #movies #horror #cinema #serialkiller #justice #bookstagram #o #s #love #podcast #truecrimeaddict #serialkillers #truecrimepodcast #law #comedy #covid #books #thesopranos #crimestoppers #prisoners #crimedrama #arrested #detective #serialkillers #serialkiller #crime #tedbundy. #jeffreydahmer #richardramirez #killerclown #nosleep #truecrimecommunity #horrorfan #truecrime #creepy #conspiracy #scary. #youtube. #youtuber. #youtubevideos. #youtubemusic. #youtubechannel. #video. #live. #youtubecreator. #gamers #freefire #games #live #gaming #amongus #gameplay #gametv #youtubegamer #livegaming #gamereview #gamecommentary #livestream #youtubegaming #gamer #ps #twitch #gamingcommunity #youtubegamingchannel #xbox #playstation #playfortnite #videogames #pcgaming #youtubegamers #twitchstreamer #gameplay #streamer #minecraft #pubg

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.