राज्य शासनाने मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा केल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी होणारी नऊ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य १४ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात येणारी अंतिम आरक्षणाची (Reservation) अधिसूचनादेखील स्थगित करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे ५ आगस्टला होऊ घातलेली चंद्रपूर (Chandrapur) मनपाची आरक्षण सोडत होणार नाही, अशी माहिती मनपाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे. Reservation
राज्य शासनाने मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा केल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक ५ ऑगस्ट २०२२ रोजी होणारी नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत स्थगित केली आहे. त्याचबरोबर अन्य १४ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात येणारी अंतिम आरक्षणाची अधिसूचनादेखील स्थगित करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. Maharashtra
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या आरक्षण सोडत काढण्यात येणार होती. मात्र आता पुढील ९ महापालिकांसाठीची आरक्षण सोडत उद्या काढण्यात येणार नाही.
१ औरंगाबाद
२ नांदेड- वाघाळा,
३ लातूर
४ परभणी
५ चंद्रपूर
६ भिवंडी- निजामपूर
७ मालेगाव
८ पनवेल
९ मीरा-भाईंदर
election commission results 2022
election commission of india results
election commission of india results 2022
mlc election bihar 2022
general election vidhan sabha 2022