Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट १७, २०२२

Chandrapur local breaking news | वाचविण्यासाठी गेला असता तो युवक पाण्यात बुडाला


वर्धा नदीत आढळला युवकाचा मृतदेह

चंद्रपुर तालुक्यातील वढा येथील वर्धा नदीपात्रात बुधवारी एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे.विशाल चौधरी असे 30 वर्षीय मृत युवकाचे नाव आहे.ताडाली येथील मृत इसमाच्या अस्ति विसर्जन करण्यासाठी एक इसम वढा येथे गेला होता.दरम्यान त्याचा तोल जाऊन तो पाण्यात बुडू लागला. अशातच विशाल चौधरी हा युवक त्याला वाचविण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडाला.
Chandrapur news
या घटनेची माहिती चंद्रपुर बचाव पथकाला देण्यात आली.त्यानंतर पथकाने मृतक विशालचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.यावेळी बोट चालक अशोक गरगेलवर, पोलीस हवालदार मंगेश मत्ते,वामन नक्षीने,उमेश बनकर,अतुल चहारे, सुजित मोगरे गिरीश मरापे आदींनी कामगिरी बजावली.


Breaking news update news Chandrapur local vardha river News34 MH34

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.