Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट १९, २०२२

Chandrapur Breaking News| रामाळा तलावात उडी मारून आत्महत्या

शहरातील रामाळा तलावात उडी मारून इसमाची आत्महत्या, शहर पोलिसांचा तपास सुरू






शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावात एका इसमाने गुरुवारी सायंकाळी उडी मारली.या घटनेची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला व पोलिसांना याची माहिती दिली.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन बचाव पथकाच्या साहाय्याने मृतकाचे शव पाण्याबाहेर काढले.पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

ramala talao, chandrapur, maharashtra, 442401
Chandrapur Police News34 MH34)




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.