Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट १९, २०२२

Chandrapur Breaking Accident News | रेल्वे क्रॉसिंगजवळ ट्रक ने तीनचाकी सायकलस्वाराला उडविले

घुग्गुस शहरातील राजीव रतन रेल्वे क्रॉसिंगजवळ ट्रक ने तीनचाकी सायकलस्वाराला उडविले


Chandrapur Breaking Accident News 
घुग्गुस शहरातील राजीव रतन रेल्वे क्रॉसिंगजवळ ट्रक ने तीनचाकी सायकलस्वाराला उडविल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी घडली आहे.लक्ष्मी परका असे जखमी महिलेचे नाव आहे.सदर जखमी महिला ही घुग्गुस नगरपरिषद मध्ये सफाई कर्मचारी आहे. Chandrapur Accident

लक्ष्मी पेरका ही महिला कर्मचारी सकाळी आपली तीनचाकी सायकल घेऊन रेल्वे क्रॉसिंग पार करत असताना जय संतोषी माँ ट्रान्सपोर्ट च्या ट्रक ने तिच्या सायकलला मागून धडक दिली.यात ती महिला गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ चंद्रपुर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या घटनेची माहिती घुग्गुस पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.पुढील तपास पोलीस करत आहेत.

Chandrapur news34 |  Breaking Accident News | Chandrapur police

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.