Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट १५, २०२२

Chandrapur Breaking News Today | चंद्रपूर परकोट किल्लाच्या छताचा भाग कोसळला।




स्वातंत्र दिनाच्या पूर्व रात्री 10:00 वाजता दरम्यान ऐतिहासिक गोंड़कालीन चंद्रपूर परकोट किल्लाच्या अंचलेश्वर गेटच्या (Chandrapur Fort) आतिल उजव्या बाजुचे छताचा भाग कोसळला. 


आधीच विविध ठिकाणी ढासळलेल्या ठिकाणी पुर्नबांधकाम आणि डागडुजी ची आवश्यकता आहे, वेळोवेळी इको-प्रो (Eco pro) कडून मागणी, पाठपुरावा, सत्याग्रह आंदोलन सुद्धा करण्यात आले आहे. याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर शहरातील ऐतिहासिक वारसा खंडहर होण्यास वेळ लागणार नाही। किल्ला परकोटाच्या भिंति सोबतच आता महत्वाची गेट-दरवाजे जर ही स्थिति असेल तर याकडे अधिक लक्ष देऊन पुरातत्व विभाग ने त्वरित दुरस्ती आणि अधिक मजबूती देण्यास युद्ध पातळीवर काम हाती घेतले पाहिजे, अशी मागणी इको प्रो अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे. (Bandu Dhotre)



चंद्रपूर शहरात सततच्या पावसामुळे ऐतिहासिक किल्लाच्या अनेक ठिकाणी भाग कोसळत असल्याने या वास्तुचे नुकसान होत आहे. यामुळे कुठलीही दुर्घटना झाली नाही मात्र सतत सुरु असलेल्या पावसामुळे या किल्ल्याची भिंतीचा भाग कमकूवत झाली असल्याने लगतच्या नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याची गरज आहे। या गेटच्या या भागात आश्रयास असलेली एक वृद्ध महिला मात्र  वाचली।  मोठ मोठे दगड पड़ून खाली मोठा दगडाचा ढिग झाला. 


chandrapur news |  chandrapur india  |  

news 34 chandrapur  |   chandrapur breaking news today  |  

chandrapur pin code  |   chandrapur temperature  |  

chandrapur weather  |  chandrapur news |   

chandrapur district  |chandrapur map |   

chandrapur to pune train | is pc chandra open today |  

chandrapur express news |   chandrapur district news |  

news of chandrapur  chandrapur




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.