पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर परिसरातील फिर्यादी व आरोपी हे एकमेकाचे घरा शेजारी राहत असून, कचरा टाकन्याच्या वादावरून भांडन करुन हाथा बुक्क्यानी मारपीट केली. आरोपीस दिनांक १५/०७/२०२२ रोजी मा. सत्र न्यायधीश न्यायालय ६ वे कोर्ट चंद्रपुर यांनी कोर्ट सुटे पर्यंत सजा व ५०० रु . दंडाची शिक्षा सुनावली.
#Court #Chandrapur
फिर्यादी व आरोपी हे एकमेकाचे घरा शेजारी राहत असून कचरा टाकन्याचे वादावरून भांडन करुन हाथा बुक्क्यानी मारपीट केली, फिर्यादिचे तोंडी रिपोर्ट वरून अप.क्र . १७ ९ / २०१५ कलम ४५२,३२३ , ५०४,५०६ , ३४ भा.द.वि. चा गुन्हा नोंद करण्यात आला. सदर चा गुन्हा तपासात घेतल्यावर तपास अधिकारी पो.हवा . / ११६४ अशोक खोबरे यांनी आरोपी निष्पन करुन पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.
१५ जुन २०२२ न्यायालयाचे सुनावनी दरम्यान सदर प्रकरणात साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक १५/०७/२०२२ आरोपी यास मा . न्यायालयाने कलम ४५२,३२३ , ५०४ , ५०६ , ३४ भा.द.वि. मध्ये कोर्ट सुटे पर्यंत सजा व ५०० रु . दंडाची शिक्षा दंड न भरल्यास २ दिवस साधी सजा मा . श्री . सत्र न्यायधीश न्यायालय ६ वे कोर्ट चंद्रपुर यांनी सुनावली आहे . सदर प्रकरण मध्ये सरकारी वकील श्री . बोहरा चंद्रपुर आणि कोर्ट पैरवी पो . उपनि , अनिल आकुलवार यांनी काम पाहिले.