चंद्रपूर : टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यागवसायिक वाहन उत्पाकदक कंपनीने आज भारतातील मालवाहतूकीला पुनर्परिभाषित केल्या च्यास १७ वर्षांनंतर अत्यंयत लोकप्रिय एसचे इलेक्ट्रिक व्हवर्जन – नवीन, क्रांतिकारी एस ईव्ही,च्याल लाँचसह स्थिर गतीशीलतेला चालना देण्यााप्रती त्यां७च्यां मोहिमेमध्येा लक्षणीय झेप घेतली. भारतातील सर्वात प्रगत, शून्यी-उत्सार्जन, चारचाकी स्मॉतल कमर्शियल वेईकल (एससीव्हीय) नवीन एस ईव्ही् हरित व स्मा्र्ट परिवहन सोल्यूगशन आहे, जे विविध आंतर-शहरीय उपयोजनांना सेवा देण्याशस सज्ज( आहे.
एस ईव्हीय लाँच करत टाटा सन्सस आणि टाटा मोटर्सचे अध्यनक्ष श्री. एन. चंद्रशेखरन म्हकणाले, ''ई-मोबिलिटी ही एक संकल्पकना आहे, जिची वेळ आता आली आहे. टाटा मोटर्समध्येट आम्हीन पॅसेंजर कार्स, व्या वसायिक वाहने व जग्वाहर लँड रोव्ह'रमध्यें या परिवर्तनाचे नेतृत्वी करण्यायसाठी जलदगतीने व विस्तार साधत पुढे जात आहोत. मला आज आनंद होत आहे की, एस ईव्हीवच्यार लाँचसह आम्ही ई-कार्गो मोबिलिटीच्या नवीन युगामध्येव प्रवेश करत आहोत. टाटा एस ही भारतातील आतापर्यंतची सर्वात यशस्वीी कमर्शियल वेईकल आहे. या वेईकलने परिवहनामध्येच क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे आणि वर्षानुवर्षे लाखो यशस्वीट उद्योजकांना पाठबळ दिले आहे. ही वेईकल तंत्रज्ञानदृष्ट्याल प्रगत, शुद्ध व स्मावर्ट मोबिलिटी सोल्यूतशन देत या वारसाला अधिक दृढ करेल. मी कमर्शियल वेईकल्सवच्याा इलेक्ट्रिफिकेशनबाबत उत्सु्क आहे.''
युजर्सचा सहयोग आणि परिश्रमपूर्वक तयार केलेल्या परिसंस्थेशच्यास पाठिंब्या सह सह-विकसित केलेली नवीन एस ईव्हीव ई-कार्गो मोबिलिटीसाठी सर्वांगीण सोल्यूेशन देते. वेळेवर किफायतशीर व कार्यक्षम शेवटच्याे अंतरापर्यंत डिलिव्होरींच्याी मुलभूत गरजेची पूर्तता करत एस ईव्हीी निव्वयळ शून्य कार्बन उपस्थिती संपादित करण्यावसाठी त्यां च्या् निष्ठािवान ग्राहकांच्या भावी कटिबद्धता व महत्त्वाकांक्षांची देखील पूर्तता करते.
टाटा मोटर्सने आघाडीच्यात ई-कॉमर्स कंपन्याक व लॉजिस्टिक्सत सेवा प्रदाते – अॅमेझॉन, बिगबास्के ट, सिटी लिंक, डॉट, फ्लिपकार्ट, लेट्स ट्रान्सापोर्ट, मूव्हिंग आणि यलो ईव्हीव यांच्याचसोबत धोरणात्मसक सामंजस्य् करारावर स्वाधक्षरी केल्यासची देखील घोषणा केली. यामध्ये् एस ईव्हीपच्यां ३९,००० युनिट्सची डिलिव्हतरी, अधिकतम फ्लीट अपटाइमसाठी समर्पित इलेक्ट्रिक वेईकल सपोर्ट सेंटर्सची उभारणी, नेक्ट्ोर -जनरेशन सानुकूल फ्लीट मॅनेजमेंट सोल्यू्शन – टाटा फ्लीट एजची उभारणी आणि संबंधित टाटा ग्रुप कंपनीजची प्रमाणित सक्षम परिसंस्थास टाटा युनिईव्हीार्सचा पाठिंबा यांचा समावेश आहे.
लाँचप्रसंगी बोलताना टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्हेणाले, ''एस ईव्हीउचे सादरीकरण भारतामध्ये झीरो-एमिशन कार्गो मोबिलिटी डिलिव्ह्र करण्याकच्या् आमच्याि प्रवासामधील प्रमुख टप्याल ला सादर करते. इलेक्ट्रिक बसेससह आमचा अनुभव व यशाला अधिक पुढे घेऊन जात आम्हीा आंतर-शहरीय वितरणासाठी युज-केस विशिष्टध ईव्हील सोल्यू'शन्सक डिझाइन केले आहेत. हे सोल्यूघशन्सी प्रभावीपणे उपयोजन गरजांची पूर्तता करतात आणि सर्व भागधारकांना उच्चव दर्जाचे मूल्या तत्त्व देतात. आम्हीआ आमच्याे ई-कॉमर्स ग्राहकांकडून मिळालेला पाठिंबा व प्रतिसादासह प्रेरित झालो आहोत, ज्यां च्याासोबत आम्ही झीरो-एमिशन कार्गो मोबिलिटीचा प्रवास सुरू केला आहे.''
टाटा एस ईव्हीम: हरित, फ्यूचर-रेडी सोल्यू शनसह लॉजिस्टिक्सोमध्येच परिवर्तन
एस ईव्हीई हे टाटा मोटर्सचे ईव्होआजेन पॉवरट्रेन असलेले पहिले उत्पातदन आहे, जे अद्वितीय प्रमाणित १५४ किलोमीटर्सची रेंज देते. या वेईकलमध्येट सुरक्षित, सर्व वातावरणामध्येत अनुकूल कार्यसंचालनासह ड्रायव्हिंग रेंज वाढवण्यांसाठी प्रगत बॅटरी कूलिंग सिस्टिम व रिजनरेटिव्हई ब्रेकिंग सिस्टिम आहे. तसेच या वेईकलमध्येत उच्चा अपटाइमसाठी नियमित व जलद चार्जिंग क्षमता आहेत. या वेईकलमध्येन २७ केडब्यूट (३६ एचपी) मोटरसह १३० एनएम सर्वोच्च टॉर्कची शक्तीर आहे, ज्यायमधून २०८ फूट३ चे सर्वोच्चम कार्गो आकारमान आणि २२ टक्के ग्रेड-एबिलिटीची खात्री मिळते. ज्याएमुळे अधिक भार असताना देखील वेईकल सुलभपणे ड्राइव्हच करता येते. एस ईव्हीचे कंटेनर वजनाने हलके व टिकाऊ साहित्या०पासून बनवण्याात आले आहे, जे ई-कॉमर्स लॉजिस्टिक्साच्या आवश्य.कतांसाठी परिपूर्ण आहे.