शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
वरोरा : वनपरिक्षेत्र विभाग वरोराच्या वतीने दि.७ मार्च२०२२ रोजी सकाळी८:००वा माळढोक पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याकरिता व जनजागृती निमित्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेआहे. सदर मोटर सायकल रॅली वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा येथून सकाळी ८:००वा निघणार आहे. आणि रॅलीची सांगता धनोजे कुणबी मंगल कार्यालय वरोरा येथे करण्यात येत आहे. असे एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, माळढोक पक्षी भारतामध्ये फक्त आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात ,मध्य प्रदेश, महाराष्ट्र व राजस्थान या राज्यात आढळतो महाराष्ट्रात हा पक्षी साधारणपणे दुष्काळी जिल्ह्यांमध्ये म्हणजेच (अहमदनगर )नागपूर व बीड जिल्ह्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात आढळतो सोलापूर जवळ नान्नज अभयारण्य येथे या पक्षासाठी संरक्षित अरण्य स्थापन झाले आहे, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील काही भागात माळढोक पक्षाचा वावर असल्याचे आढळते.Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शुक्रवार, मार्च ०४, २०२२
Author: Khabarbat
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
प्रजासत्ताक दिना निमित्त काव्यांगण साहित्य मंच तथा भारत माता सन्मान मंच च्या सयुक्त विद्यमाने काव्यसंमेलनवरोरा शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दि
पाच हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल *लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई*आठमुर्डी ग्रा
मूकबधिर विद्यालयात श्रद्धेय बाबा-मातृतुल्य साधनाताई यांच्या तैलचित्राचे अनावरणशिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी) : बाबा आमट
पंडीत लोंढे "झाडी शब्द साधक शिक्षक पुरस्काराने" सन्मानित शिरीष उगे वरोरा/प्रतिनिधी :- शैक्षणिक,सामा
आमदार चषक भव्य खुले कबड्डी सामन्याचे उदघाटन थाटात मातीशी नाळ जुळलेले खेळाडू देशासोबत प्रामाणिक : खा
विद्यार्थ्यांना वरोरा पोलिस स्टेशनच्या वतीने सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी) : सध्या साय
- Blog Comments
- Facebook Comments