Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च ०४, २०२२

बॉम्बस्फोट; ३० जणांचा मृत्यू

30 Killed, Dozens Wounded In Huge Blast At Mosque In Peshawar




पेशावर येथे आज सकाळी मशिदीमध्ये नमाज पठण सुरू होते. त्यामुळे गर्दी होती. याचवेळी अचानक बॉम्बस्फोट झाला. त्यामुळे चेंगराचेंगरी देखील झाली. यामध्ये ३० जणांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी आहे.


 Peshawar:  At least 30 people were killed and 56 wounded in a huge blast at a mosque in the northwestern Pakistani city of Peshawar, a hospital official said on Friday.

"We have declared an emergency at the hospitals," said Muhammad Asim Khan, a spokesman for Peshawar's Lady Reading Hospital, confirming the death count.







SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.