Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च ०१, २०२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर येथे 116 रिक्त जागांसाठी भरती । National Health Mission Chandrapur Bharti 2022 :

राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर येथे 116 रिक्त जागांसाठी भरती ।
National Health Mission Chandrapur Bharti 2022 :


राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेसुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार परिचारिका, स्टाफ नर्स, समुपदेशक, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ आणि विविध पदाच्या 116 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  04 मार्च 2022 पर्यंत अर्ज सादर करावे.  


अर्ज करण्याचा पत्ता:  जिल्हा NHM कार्यालय , जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर चंद्रपूर 



Name of  post  

1 Super specialist 01 MBBS, MD 

2 Specialist 10 MBBS. MD/MS

3 Medical Officer 12 MBBS/BDS /BAMS/BUMS 

4 Psychologist 01 Master Degree in Child Psychology/Clinical

5 Audiologist 02 Bachelor in Audiology 

6 Psychiatric Nurse 01   D.P.N. OR M.S

7 Physiotherapists 01 Bachelor’s Degree

8 Staff Nurse 74 B.Sc. Nursing/ G.N.M

9 Supervisor 01 Any Graduate

10 TB Supervisor 01 Bachelor’s Degree

11 Counselor 01 MSW

12 Paramedical Worker 01 12th + PMW

13 Pharmacists 04 B.Pharm 

14 Technician 06 HSC  





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.