Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी ११, २०२२

पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे रविवारी चंद्रपुरात; रामाळा तलाव, बगड़ खिडकीची पाहणी करणार





पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे रविवारी चंद्रपुरात, रामाळा तलाव, बगड़ खिडकीची पाहणी करणार

पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे रविवारी चंद्रपुरात, रामाळा तलाव, बगड़ खिडकीची पाहणी करणार

राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे रविवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येत आहेत.

दुपारी 12.०० वा. खाजगी विमानाने पुणे येथून नागपूरकडे प्रयाण.
दुपारी 12.30 डॉ . बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर आगमन
दुपारी 12.45 वा. नागपूर विमानतळ येथून मोटारीने चंद्रपूरकडे प्रयाण.

3.30 वा . रामाळा तलाव, बगड़ खिडकी 
इको प्रो अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्या सोबत
रामाळा तलाव भेट व पहाणी, चांदा किल्ला, चंद्रपूर बगड खिडकी , चांदा किल्ला , स्वच्छता मोहिमेची पहाणी .

 4.30 वाजता
चंद्रपुर जिल्हाधिकारी कार्यालय , चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा पर्यटन विषयक चर्चा करण्यासाठी बैठक , मोटारीने नागपूरकडे प्रयाण. 
5 वा. डॉ . बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ , नागपूर येथे आगमन .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.