चंद्रपूर | जिल्ह्यात कोरणा ची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वेकोलि अंतर्गत विविध क्षेत्रातील आयोजित खान सुरक्षा पंधरवडा निरीक्षण कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे दरम्यान बल्लारपूर क्षेत्रातील 12 अधिकाऱ्यांना कोरण्याची लागण झाल्याने निरीक्षण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली व व्यवस्थापक यांनी कोरणा च्या अनुषंगाने खान सुरक्षा निरीक्षण कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत स्थगित केल्याचे सांगितले दरवर्षी स्तरावर सुरक्षा सेफ्टी कमिटीकडून प्रत्येक क्षेत्रामध्ये सुरक्षा पंधरवडा राबविण्यात येतो त्यानुसार दरवर्षी 3 ते 18 जानेवारी दरम्यान हा पंधरवडा राबवत असतो मात्र संख्या वाढत असल्याने पुढील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
रविवार, जानेवारी ०९, २०२२
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments