Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी १९, २०२२

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प | विविध पदासाठी भरती

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर (महाराष्ट्र) येथे GIS तज्ञ, उपजीविका तज्ञ, पर्यावरण शिक्षण तज्ञ, पर्यटन गेट व्यवस्थापक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.



या भरती करिता नोकरी ठिकाण चंद्रपूर आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.

पदाचे नाव – GIS तज्ञ, उपजीविका तज्ञ, पर्यावरण शिक्षण तज्ञ, पर्यटन गेट व्यवस्थापक
पद संख्या – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – चंद्रपूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – ccffdtadoba2@mahaforest.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022

कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2022
PDF जाहिरात : https://bit.ly/3tAR4GN
अधिकृत वेबसाईट : https://bit.ly/3tAR4GN

mahaforest.gov.in

Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2022 Details






SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.