Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी १९, २०२२

बाबूपेठ रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

शहरातील बाबूपेठ रेल्वे रुळावर अज्ञात इसमाचा आढळला मृतदेह




शहरातील बाबूपेठ रेल्वे रुळावर आज बुधवारी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला तसेच उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. रेल्वेच्या धडकेने या इसमाचा मृत्यू झाल्याचा अंदाज शहर पोलिसांनी व्यक्त केला असून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.