Live @narendra Modi
३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार
१० जानेवारीपासून फ्रंट लाईन वर्करला बूस्टर डोस देणार
60 वर्षावरील नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक्स्ट्रा डोस
देशात लवकरच नेजल व्हॅक्सीन, डीएनए व्हॅक्सीन उपलब्ध होणार
देशात लवकरच नाकाद्वारे दिली जाणारी लस आणि जगातील पहिली डीएनए लस उपलब्ध होईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रधानमंत्री श्री 'मन की बात' के जरिये संवाद करेंगे
दिनांक: 26 दिसंबर 2021
समय: सुबह 11:00 बजे
#MannKiBaat