चंद्रपूर स्केटिंग खेळाडूचे मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा करिता उंच भरारी
जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा व निवड चाचणी स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र द्वारा आयोजित निवड चाचणी करिता चंद्रपूर जिल्ह्याचे स्केटिंग खेळायला योग्य चालना देण्याच्या हेतूने चंद्रपूर जिल्हा ऍड हॉक कमिटी द्वारा नुकतेच जिल्हा निवड चाचणी दिनांक 31 10 2021 ला घेण्यात आले त्यामध्ये स्पीड स्केटिंग व रोलर होकी या खेळाडूंनी रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. मुंबई येथे 31 वा राज्यस्तरीय स्पर्धेत मध्ये दिनांक 14 ते 28. 2021 नोवेंबर भाग घेण्याकरिता व चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व खालील खेळाडू करणार आहे. खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे.
श्री गजानन बलकी. वेदिक कपिल पेठे रक्षा राज पुगलिया प्रज्ञा चरणदास रामटेके अधिष्ठान विनोद नगराळे प्राची बंद त पुणेकर दीप किशोर लांबाडे आर्यन राहुल देव बलकी. हे सगळे खेळाडू स्पीड या प्रकारांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व मुंबई येथे होणाऱ्या 31 व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये करणार आहे.
नाशिक येथे होणाऱ्या 31 व्या राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेत निवड चाचणी करिता खालील खेळाडू चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत रोलर हॉकी या प्रकारांमध्ये खालील खेळाडूंची नावे
कविष मयूर सिंग गौर ईशांत ओमप्रकाश रिंगणे यश विश्वास बल्की दीक्षांत पवन कूलसिंगे रेशम पवन कूलसिंगे
आदर्श पुरुषोत्तम आवले रिदम मयूर सिंग गौर सगळे मुलं
मुली खालील प्रमाणे इशा विनोदनिखाडे .कृपाली धारेश्वर मुसळे .पलक दीपक मरेलवार.
प्रदीप जीवतोडे
चंद्रपुर रोलर स्केटिंग ऍड ऑफ कमिटी 31 व्या राज्य स्पर्धे मधून त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेकरिता चंद्रपूर नाही तर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करावे अशी इच्छा चंद्रपूर जिल्हा रोलर स्केटिंग ऑफ कमिटी चेरमेन रमा गर्ग व सचिव राकेश तिवारी व त्यांचे प्रशिक्षक अतिश नामदेवराव दुर्वे उर्फ मायकल सर प्रवीण चौरे यांनी खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करून त्यांनी महाराष्ट्राचे व चंद्रपूर जिल्ह्याचे नाव नावलौकिक करून करावे अशी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या पालकांनीसुद्धा त्यांच्या समोरच्या भविष्यातील यशस्वी होण्याकरिता शुभेच्छा दिल्या