🎯 राज्यातील नव्या शैक्षणिक वर्षातसुद्धा शाळा बंद असल्यामुळे शिक्षण विभागाचा 'ज्ञानगंगा' उपक्रम सुरू राहणार
🎯 त्यानुसार आज 14 जूनपासून सोमवार ते शुक्रवार - डी.डी सह्याद्री वाहिनीवर शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरू होत आहेत
💥 पहा कसे होतील क्लासेस ?
🎯 शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार - प्रथम टप्प्यामध्ये इयत्ता 10 वी मराठी व इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता 12 वीच्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरु करण्यात येईल
🎯 नंतर उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण देखील लवकरच सुरु होणार आहे, त्यानुसार दर दिवशी - 5 तास वर्गानुसार तासिकांचे प्रक्षेपण केले जाईल
🎯 हे प्रक्षेपण सोमवार ते शुक्रवार - सकाळी 7:30 ते 3:30 या वेळेमध्ये डी.डी. सह्याद्री वाहिनीच्या काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता प्रक्षेपित केले जाणार आहे
🎯 तसेच शैक्षणिक कार्यक्रमाच्या दैनिक प्रसारणाचे सविस्तर वेळापत्रक हे - विद्या प्राधिकरणाच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर प्रदर्शित केले जाणार -
🎯 अशी माहिती विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर टेमकर दिली - दरम्यान याविषयी आणखी काही अपडेट आले तर, आम्ही नक्कीच तुमच्या पर्यंत पोहचवू
📢 शिक्षण विभागाने दिलेली माहिती - प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी, नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ कडून, इतरांना देखील शेअर करा
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)