EQUIREMENT OF EXPERIENCED EMPLOYEES FROM METRO RAIL / RAILWAY / RAILWAY PSU'S ON CONTRACT / DEPUTATION BASIS FOR THE PERIOD OF FIVE YEARS FOR O & M WING OF MAHARASHTRA METRO RAIL CORPORATION LIMITED FOR NAGPUR METRO RAIL PROJECT
- पदाचे नाव – व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक
- पद संख्या – 18 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- वयोमर्यादा –
- व्यवस्थापक – 40 वर्षे
- सहाय्यक व्यवस्थापक – 35 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जुलै 2021 आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
https://www.mahametro.org/pdf/Maha_Metro_HR_02_2021_23062021.pdf