सावली- सध्या कोरोनाचा उद्रेक दिवसेदिवस वाढत असल्यामुळे याचा परिणाम सामान्य जनतेवर होत आहे. सावली व सिंदेवाही तालुक्यात कोरोना रुग्ण फार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.कोरोनारुगणाच्या मुत्यु होत आहे त्यामुळे सावली, सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. कोंविड सेटर आणी ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमीक आरोग्य केद्रात ऑक्सीजन कन्सटेटर मशीन,व्हेलटीलेटर आणी एम बि बि एस वैघकीय अधिकारी नसल्याने रुग्णाचा योग्य उपचार होऊ शकत नाही त्यामुळे गंभीर रुग्णाना चंद्रपुर किवा नागपुर येथे हलवावे लागते रुग्ण हलविण्यासाठी संपुर्ण सुविधायुक्त रुग्णवाहीका सुधा उपलब्ध नाहीत अशा ऐक नाही तर अनेक अडचणीचा सामना सावली,सिंदेवाही तालुक्यातील रुग्णा करावा लागतो वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णामुळे ग्रामीण रूग्णालयातील कोविड सेंटर मध्ये ऑक्सिजन कंसंटेटर मशीन व व्हेटीलेटर मशीन आणी संपुर्ण सोयीयुक्त रुग्णवाहीकाचा पुरवठा करावा. तसेच तालुक्यात एमबिबिएस डॉक्टर नाहीत त्यामुळे वैद्यकीय सेवा पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. म्हणून एमबिबिएस वैद्यकीय अधिकारी यांची पूर्तता तसेच ऑक्सिजन कंसंटेटर मशीन व व्हेटीलेटर मशीन रुग्णवाहीकेचा पुरवठा करावा अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष, तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर श्री अविनाश पाल यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते मा. ना. श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली. त्यावेळी खासदार अशोक नेते, मा. आमदार देवराव होळी, मा. आमदार कृष्णाजी गजबे, उपस्थित होते
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शुक्रवार, मे ०७, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
या कारणांमुळे जिवतोडेंचा भाजप प्रवेश; अवघ्या दोन वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी | BJP Dr.-Ashok-Jivtodeओबीसीच्या न्याय मागण्या पूर्ण करण्याचं कार्य भारत
चंद्रपूर : भिकाऱ्याचा खून करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केली अटक |Beggar Murdered in Chandrapur City चंद्रपूर शहरातील गोलबाझार येथे भीक मागणाऱ्याचा खू
वडिलाने पेन्शनचे पैसे न दिल्याने उचलले हे पाऊलशिरीष उगे ( भद्रावती प्रतिनिधी)भद्रावती : बापाने
चंद्रपूरच्या 'या' महिलेवर साकारला हृदयस्पर्शी चित्रपट Inspiring Film "Tai" Releaseजेमिनी कुकिंग ऑइल कंपनीने बांबू लेडी म्हणून ओळखल्
चंद्रपूर महानगरपालिकेत भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुन Chandrapur Mahanagarpalika Bharti 2023Chandrapur Mahanagarpalika Bharti 2023 चंद्रपूर श
कोविडची मदत मिळाली नाही का? आजच संपर्क करा | Coronavirus disease madat COVID-19कोविड-19 सानुग्रह अनुदान न मिळालेल्या नागरिकांनी
- Blog Comments
- Facebook Comments