नागपूर : राज्यातील तापमानात येत्या काही दिवसात वाढ होऊ शकते. 30 आणि 31 मार्च दरम्यान विदर्भात व संलग्न मराठवाडा ४२°c वर तापमान जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर, चंद्रपूर, अकोला, वाशीम, वर्धा जिल्ह्यातील तापमान तीव्र गतीने वाढू शकते. तर, विदर्भाशी सलंग्न असलेल्या मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागू शकतो.सध्या सूर्य आग ओकत असून आगामी काळात तापमानात वाढ निश्चित आहे, अशी माहिती हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
रविवार, मार्च २८, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के; हे जिल्हे हादरले | Maharashtra: Earthquake कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जि
भाजपने जिल्हाध्यक्ष बदलले; ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी....| BJP District President भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वप
यासाठी गेले उतरले नदीत; 11 वर्षांच्या तीन मित्रांचा बुडून मृत्यू प्रतिक, निर्दाेष, बन्नी यांच्यासह चांदेकर नामक हे
‘स्पार्क’ मध्ये घडत आहेत नवीन सामाजिक कार्यकर्ते; प्लेसमेंटची संधी ‘स्पार्क’ मध्ये घडत आहेत नवीन सामाजिक कार्यकर्ते;
फोनपे स्मार्ट स्पीकरवर आता मराठी भाषेत मिळेल पेमेंटची सूचना मुंबई : फोनपे स्मार्ट स्पीकर लवकरच पेमेंटची आवाजा
प्रयोगशील शिक्षक खुशाल डोंगरवार यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार.संजीव बडोले.नवेगावबांध दि.२ सप्टेंबर:-येथील रहिवा
- Blog Comments
- Facebook Comments