नक्षलवाद्यांनी DRG आणि ITBP च्या जवानांनी भरलेल्या बसला नक्षलवाद्यांना स्फोटांनी उडवून दिलीय. या स्फोटात 3 जवान शहीद झाले असून, 8 गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट IED कडून छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये करण्यात आलाय. नक्षलवाद्यांनी काडेनर आणि मांडोडाजवळ जवानांच्या बसला लक्ष्य केले. जवान आपले ऑपरेशन पूर्ण करून परतत असतानाच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात DRG च्या (जिल्हा राखीव गार्ड) जवानांचा मृत्यू छत्तीसगडचे डीएम अवस्थी म्हणाले की, नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात DRG च्या (जिल्हा राखीव गार्ड) जवानांचा मृत्यू झाला. तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
मंगळवार, मार्च २३, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
विधवा महिलेचा नाॅयलान दोरीच्या साहाय्याने गळा आवडून खून murder women नागभीङ/ प्रतिनिधीतळोधी बा. तळोधी अप्पर तालुक्याती
दारू तस्करांनी केली पोलीस निरीक्षकाला मारहाण Big Breaking मारहाणीचा विडिओ व्हायरल
सावकारी बळीप्रकरणी हत्येचा गुन्हाच नाही कल्पना हरिणखेडेचा उपचारादरम्यान मृत्यू
बेपत्ता इसमाचा लोहारा तलावात मिळाला मृतदेह जूनोना/अमोल जगताप: जुनोना गावात राहणारे भास
दोन वेगवेगळया कार्यवाहीत १३६००० रुपयांचा दारू साठा जप्त #सिंदेवाही पोलिसांची कार्यवाही सिंदेवाही- सि
Breaking News चाकूने वार करुन खुन; दोघांना अटक चंद्रपूर / प्रतिनिधी - शहरा जवळच्या म्हाडा कॉल
- Blog Comments
- Facebook Comments