महत्वाची बैठक
गृहमंत्री याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता
अनिल देशमुख यांची फोनवरून पवारांचे चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती
मुख्यमंत्री हे सचिन यांचे गॉडफादर उद्धव ठाकरे यांनी एक क्षणही मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसू नये नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक मुंबई-पुणे नागपुरात आंदोलनाला सुरुवात राज्यभरात भाजपा निदर्शने
अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी आरोप केल्यानंतर मात्र भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेल्या रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेल्या जोरदार घोषणाबाजी याठिकाणी करण्यात येते महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून या ठिकाणी औरंगाबाद मध्ये हे आंदोलन करण्यात आले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीनं राज्यातल्या विविध भागात आंदोलन
काल मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंग यांने गृहमंत्री यांचावर केलेल्या १०० कोटींचा खंडणीचा आरोप हा संपूर्ण राज्याला काळिमा फसणारी घटना आहे. गृहमंत्र्यांने त्वरित राजीनामा द्यावा त्यासाठी आज नागपुरात आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राला लाजेने मान खाली घालायला लावलं त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे. त्यांच्या या कृत्याचे निषेध भारतीय जनता पार्टी नागपूर तर्फे संविधान चौकात करण्यात आला.