चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 63 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 385 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 285 झाली आहे. सध्या 699 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 25 हजार 817 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 99 हजार 278 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 401 बाधितांचे मृत्यू झाले आहे. आज बाधीत आलेल्या 63 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 25, चंद्रपूर तालुका 10, बल्लारपूर एक, भद्रावती 11, ब्रम्हपुरी एक, नागभीड एक, सिंदेवाही दोन, मूल एक, राजूरा तीन, कोरपना सहा व इतर ठिकाणचे दोन रुग्णांचा समावेश आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, मार्च १०, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
गांधी कुटुंबीय तुमच्या सोबत; सोनिया गांधी, राहूल गांधीनी दिला धानोरकर कुटुंबियांना धीर शिरीष उगे (प्रतिनिधी)वरोरा : मी अशा कठीण प्रसंगात
नागभीड बस स्थानकावरिल सुलभ शौचालयात न्यावे लागते बिलसरीचे पाणी Bilsari water Nagbhid bus नागभीड बस स्थानकावरिल सुलभ शौचालयात न्यावे लागते
चंद्रपूरच्या 'या' महिलेवर साकारला हृदयस्पर्शी चित्रपट Inspiring Film "Tai" Releaseजेमिनी कुकिंग ऑइल कंपनीने बांबू लेडी म्हणून ओळखल्
युवास्पार्कच्या जिल्हा संयोजकपदी राधिका दोरखंडे Radhika Dorkhande | Yuva Spark युवास्पार्कच्या जिल्हा संयोजकपदी राधिका दोरखंडेच
कोविडची मदत मिळाली नाही का? आजच संपर्क करा | Coronavirus disease madat COVID-19कोविड-19 सानुग्रह अनुदान न मिळालेल्या नागरिकांनी
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा #Goverment #School पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्
- Blog Comments
- Facebook Comments