Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी २८, २०२१

आरोग्यविभागाचा पेपरमध्ये सर्वत्र गोंधळ #health #exma



आज झालेल्या आरोग्यविभागाचा पेपर मध्ये सर्वत्र गोंधळ , नियमबाह्य पध्दतीने परीक्षा घेण्यात आली . ठिकठिकाणी विद्यार्थी संतप्त , विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. 

आजच्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेला गोंधळ आणि नियमबाह्य पद्धत बघता , हे ठळकपणे दिसते की परीक्षा ही अयोग्य पद्धतीने घेण्यात आली आहे , यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मानसिक , शारीरिक , आर्थिक  त्रास सहन करावा लागला आहे, आणि हे कदापि खपवून घेतले जाणार नाही . 

या सर्व गोष्टींची रीतसर चौकशी होऊन ही आज झालेली परीक्षा रद्द करून , हीच परत परीक्षा नियमात राहून परत घेण्यात यावी अन्यथा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आंदोलन करण्याचे संकेत , यंग चांदा ब्रिगेड चे विद्यार्थी आघाडीचे प्रमुख तसेच भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजयभाऊ दुर्गे ( अलद.) यांनी केली आहे .


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.