Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी ०३, २०२१

चला एक राष्ट्र म्हणून एकजूट राहू या- सचिन



भारताच्या सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही; भारतीयांना भारत कसा आहे त्याची कल्पना आहे. त्यामुळे भारतीयच भारताचे निर्णय घेतील - चला एक राष्ट्र म्हणून एकजूट राहू या, असा ट्विट सचिन तेंडुलकर ने केला आहे 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.