भंडारा- नगरपालीकेच्या हद्दीतल्या २ घोड्यांना ग्लँडर्स या प्राणघातक आजाराची लागण झाल्यानं, त्यांना दयामरण दिलं गेलं. याच महिन्याच्या ६ तारखेला या घोड्यांना हा आजार झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र या आजारावर कोणताही उपचार उपलब्ध नाही. त्यामुळे भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं घोड्यांना दयामरण दिलं गेलं. या घोड्यांना शहरातल्या डम्पिंग परिसरात पुरलं आहे. यानंतर परिसरातल्या एकूण १३ घोड्यांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी हरियाणातल्या हिस्सार इथं पाठवले आहेत.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
मंगळवार, फेब्रुवारी १६, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
राजकारणी नाही तर समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या : डॉ. परिणय फुके भंडारा जिल्ह्यात झंझावाती संपर्क दौराभंडारा- पदवी
Breaking Crime News | भंडारा येथील प्राध्यापकास चंद्रपूर पोलिसांनी केली अटक; रात्री मुक्काम करून महिलांना लुटायचा ! भंडारा | (bhandara) येथील एका महाविद्यालयात प्राध
गोसीखुर्द धरणाचे 17 दरवाजे उघडले जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा
धानाला प्रती क्विंटल २५००रु. हमीभाव द्या मनोज चिचघरे/भंडारा जिल्हा प्रतिनिधी :
भाजप आमदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल भंडारा/प्रतिनिधी : तुमसरचे भाजप आमदार चरण
भंडारा; गॅस सिलिंडरचा स्फोट;एक गंभीर जखमी भंडारा/मनोज चिचघरे : पवनी पासुन दहा
- Blog Comments
- Facebook Comments