पाथरी :- सावली तालुका हा धानारी पट्टा म्हणुन ओडखला जातो व शेती हा शेतकऱ्यांच्या मुख्य व्यवसाय परंतु याच शेतकऱ्यांनचा शेतात उभ्या धानाला रोगाने ग्रासले असता चिंतेने व्याकृल झालेला दिसून येत आहे असाच प्रकार सायखेडा येथील शेतकरी श्री केशव पाटील वाघरे यांच्या धान पिकावर लागलेल्या करपा, तुडतुडे, टाल्या, चट्टे रोगाची लागण होऊन हाता, तोंडाशी आलेल्या पीकाची झालेली दशा बघवत नाही. या परिसरातील संपूर्ण शेत्यांधील पीक धोक्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने व शासनानी योग्य दखल घेऊन शेतीचे पंचं नामे करून योग्य मोबदला मिळावा अशी आशा परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे संचालक खुशाल लोडे, यांचेकडे शेतकऱ्यांनी केली. शेतीची पाहणी करताना सायखेडा येथील कृषी मित्र पिंटू पाटील वाघरे, शेतकरी श्री केशव पाटील वाघरे यावेळी पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून शेतकऱ्याला धीर दिला.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
गुरुवार, ऑक्टोबर २२, २०२०
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
वडिलाने पेन्शनचे पैसे न दिल्याने उचलले हे पाऊलशिरीष उगे ( भद्रावती प्रतिनिधी)भद्रावती : बापाने
चंद्रपूरच्या पोटनिवडणुकीचा इतिहास जाणून घेऊया ! | Chandrapur Lok Sabha by ElectionsChandrapur Lok Sabha by Elections: Khabarbat
चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तेलंगणा राज्यातून ईव्हीएम मशीन मागविल्या चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तेलंगणा राज्यातून
गणेश विसर्जननिमित्त मुस्लिम समाजाने घेतला 'असा' निर्णय | Muslim Eid-e-Milad Ganesh Utsav 2023 (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push(
वेकोलीचा ओवर बर्डन वीज केंद्राने केला चोरी | WCL CTPS डब्लू.सी.एलचा ओवर बर्डन चोरी करणाऱ्या सीएसटीपी एस
राष्ट्रीय महामार्गावर उन्हामुळे प्रवाशांची होते लाही लाहीराष्ट्रीय महामार्गावर उन्हामुळे प्रवाशांची होते ल
- Blog Comments
- Facebook Comments