आज नागपुर विद्यापीठा समोर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे व विदर्भ प्रमुख आशिष आवळे शहर अध्यक्ष रवि पराते यांचा नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांची अग्नी परीक्षा असा बेनर घेऊन राज्यपाल व कुलगुरू यांचा विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सांगितले की करोना विषाणूच्या पारशभूमीवर निर्माण झालेल्या धोक्या कडे सपशेल दुर्लक्ष करत महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाण मधे अंतिम वर्षाच्या परीक्षा चालु आहे मात्र या परीक्षेत प्रचंड प्रमाणात गोंधळ उडाला असुन विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला समोर जावे लागत आहे तसेच या पुढे ही परीक्षा अश्याच पद्धतीने सुरू राहिल्यास आम्ही सर्व विद्यापीठ व राजभवना समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी दिला यावेळी उपस्थितराहुल पांडे नागेश देडमुठे, राहुल कामळे,विश्वजित तिवारी, हिमांशू पंचबुधे, आकाश चौधरी, रुद्र धाकडे, मनीषा शाहु, रोशन नंदनवार, रजत अतकरे, सुगत भीमटे, निखिल चाफेकर,प्रमोद गारोडी यांची उपस्थिती होती.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, ऑक्टोबर २१, २०२०
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
साक्षगंध आटोपला; भावी पत्नीला भेटून परताना तरुणाचा आईसह मृत्यू | Accidnet news टीप्परच्या धडकेत सिंदेवाहीतील मायलेकाचा जा
पंचमुखी हनुमान मंदिर येथे १०१ किलो बुंदी लाडू; ८०० पेक्षा अधिक दिव्यांची मनमोहक आरास पंचमुखी हनुमान मंदिर येथे १०१ किलो बुंदी लाडू वित
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी डाबरने केले मार्गदर्शन Dabur डाबर इंडियाचा उपक्रमखेळाडूंच्या आरोग्य जनजागृतीबा
विजया बोरकर बनल्या महानिर्मितीच्या प्रथम महिला मुख्य अभियंतानागपूर: विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या
भरकोर्टात न्यायधिशानी दिला राजीनामा; कारण वाचून.... | Nagpur Justice Rohit DevNagpur Justice Rohit Dev | नागपूर खंडपीठाचे
टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर सपासप वार; जीव वाचविण्यासाठी.... नागपूर : एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीवनग
- Blog Comments
- Facebook Comments