▪️ कोंढाली (चमेली) वन क्षेत्रात अँडव्हेंचर पार्क(कॅरिडॉर) होणार !
▪️ गृहमंत्री ना. अनिलबाबू देशमुख यांची वन परिक्षेत्राला भेट
सुधीर बुटे/कोंढाळी : वाढत्या वन्यप्राण्यांच्या अधिवासात वन्यप्राणी व मानवाचा संघर्ष टाळण्याकरिता व जंगले सुरक्षित राहण्याकरिता वृक्षतोडीच्या बदल्यात वृक्ष लागवड करून वनांचे संरक्षण व्हावे तसेच काटोल-नरखेड, कळमेश्वर वनपरिक्षेत्रात प्राणी व मानवाचा संघर्ष टाळण्याकरिता वनपरिक्षेत्रात रोप वाटिका ,तसेच अडव्हेंचर पार्क या सम्बधी विविध विकास योजनांवर वनअधिकारी यांच्या सोबत राज्याचे गृहमंत्री ना.अनिलबाबू देशमुख यांनी कोंढाळी लगतच्या चमेली वन विभाग विश्राम गृहांचे झालेल्या नुतनीकरणाची पाहणी करण्याकरिता रविवारला दौरा पार पडला. त्यावेळी अधिकाऱ्यांशी ते बोलत होते. याप्रसंगी उप वन संरक्षक, वन अधिकारी, DFO डी एफ ओ प्रभूनाथ शुक्ला, ए सी एफ प्रतिक पालवे, वन्यजीव संरक्षण बोर्ड सदस्य कुंदन हाते, कोंढाळी वनपरिक्षेत्रत अधिकारी एफ आर आजमी, काटोल वनपरिक्षेत्रत अधिकारी आर एफ ओ बागडे, नरखेड वन परिक्षेत्र अधिकारी , उपवन अधिकारी चमेली आदी उपस्थित होते. रेस्ट हाऊस परिसरात रोपवाटिका, एडवेनचर पार्क बनवित येत आहे. निर्माण कार्यात वन्यजीव ,वृक्ष संरक्षण व संवर्धन करिता बोर अभयारण्य धर्तीवर वन्यप्राणी, वाघ, तेंदूवा, चिंता, करिता करिडोर बनविण्याकरिता तसेच वन्यप्रेमी, व पर्यटक करिता पर्यटनस्थळ निर्माण योजना तयार करून सम्बधित अधिकारी यांनी तातडीने अहवाल देन्याच्या सूचना गृहमंत्री यांनी वनधिकाऱ