जिल्ह्यात आज नवीन 120 कोरोना बाधित तर 91 जण कोरानामुक्त
गडचिरोली,(जिमाका),दि.06 : जिल्हयात 120 जणांची नव्याने कोरोना बाधित म्हणून नोंद झाली तर मागील चोवीस तासात सक्रिय रूग्णांपैकी 91 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील कोरोना बाधितांचा सक्रिय आकडा 886 झाला. आत्तापर्यंत एकुण बाधित 3386 कोरोना बाधितांपैकी 2479 रूग्णांनी कोरोनावर मात केली तर 21 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.
जिल्हयातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.21 टक्के आहे तर सद्या सक्रिय रूग्ण 26.16 टक्के आहेत. तर मृत्यू दर हा 0.62 टक्के आहे.
नवीन 120 कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली 41, अहेरी 25, आरमोरी 04, भामरागड 05, चामोर्शी 11, धानोरा 08, कोरची 02, कुरखेडा 02, मुलचेरा 04, सिरोंचा 03 व वडसा येथील 15 जणांचा समावेश आहे.
आज 91 कोरोनामुक्त रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 27, अहेरी 16, आरमोरी 07, भामरागड 01, चामोर्शी 05, धानोरा 02, एटापल्ली 01, सिरोंचा 09, कोरची 15, कुरखेडा 02 व वडसा येथील 06 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 41 मध्ये ब्रम्हपुरीवरुन आलेला 01, माडेतुकुम 01, मुरखळा 02, लांजेडा 01, बजाज नगर 01, पोलीस मुख्यालय 01, सतगुरु नगर 02, वनश्री कॉलोनी 01, कोटगल 01, मेंढा 01, जिल्हा परिषद 01, पेपरमिल कॉलनी 01, आशिर्वाद नगर वार्ड नं 17-01, सोनापूर ता. सावली 01, बोदली 01, कॅम्प एरिया 01, नवेगाव 05, आशिर्वाद नगर 04, सोनापुर कॉम्पलेक्स 01, अमिर्झा 01, उपरी ता. सावली 01, सी-60 जवान- 01, कन्नमवार वार्ड 02, पोलीस स्टेशन 01, केमिस्ट भवन जवळ 01, सीआरपीएफ - 01, साखरा 01 व गडचिरोलीतील इतर 04 जणांचा समावेश आहे.
चामोर्शी तालुक्यातील 11 मध्ये मुरमुरी 01, घोट 03, तळोधी 03, भेंडाळा 03, चामोर्शी शहर 01 यांचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील 08 यामध्ये पोलीस बटालियन 01, कटेझरी 03, चिचोली 02, हेटी 01, चपरड़ 01 यांचा समावेश आहे. वडसा तालुक्यातील 15 यामध्ये शिवराजपुर 01, कोकाडी 03, माता वार्ड 02, एसआरपीएफ कॅम्प 05, कन्नमवार वार्ड 02, पोलीस स्टेशन 01, वडसा 01 यांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील 04 मध्ये आरमोरी 03, डोंगरगांव 01 जणाचा समावेश आहे. सिरोंचा तालुक्यातील 03 यामध्ये सिरोंचा शहरातील सर्व आहेत. कुरखेडा तालुक्यातील 02 यामध्ये धोमडी टोला 01, मोहगांव 01 यांचा समावेश आहे. कोरची तालुक्यातील 02 यामध्ये बेडगाव 01, कोरची 01 जणाचा समावेश आहे. भामरागड तालुक्यातील 05 यामध्ये भामरागड शहरातीलच सर्व आहेत. अहेरी तालुक्यातील 25 जणामध्ये अहेरी शहर 08, सीआरपीएफ 12, गोविंदगाव 02, आलापल्ली 01, पेरमिली 02 जणांचा समावेश आहे. मुलचेरा तालुक्यातील 04 यामध्ये अडपल्ली 01, मुलचेरा शहर 03 यांचा समावेश आहे..