कोंढाली पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
राष्ट्रीय महामार्ग क्र 6 रिंगणाबोडी शिवारातील घटना
भंडारा, मौदा, आर्वी, नागपूर सह 36 आरोपी सापडले
कोंढाळी : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गा क्र 6 वरील रिंगणाबोडी शिवारात ईगल रिसॉर्टवर गुरुवार दिं 15 आक्टोबरच्या मध्यरात्री पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीन राकेश ओला यांच्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण व कोंढाळी पोलीस स्टेशनच्या संयुक्तपणे धाड पडून लाखो रक्कमेचा ऐवज व साहित्य जप्त केले.
घटना स्थळी पोलिसांना एकूण 36 जुगाऱ्यासह ऐकून 42लाख 73 हजार तीनशे वीस (42, 73, 320/-) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त साहित्यात 36 मोबाईल संच, प्लेइंग कार्ड चार सेट , 8 चारचाकी कार, सर्व साहित्य किंमत 40,24 600 व नगदी रोकड 2,48720 रु असा ऐकून 42,73,320 रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.सर्व 36 लोकांवर जुगार ऍक्टनुसार कारवाही करण्यात आली. कार्यवाहीत गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे व त्याचा स्टाफ तसेच कोंढाळी ठाणेदार श्याम गव्हाणे,त्यांचे सहकारी सामील झाले होते. सर कारवाई मध्यरात्री पासून सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू होती.
आरोपींची यादी
- बादल रमेश कारेमोरे 32 रा येरखेडा
- किशोर महादेव धकाते 53 रा मौदा,
- राधेश्याम टेजरामं निनावे 45 रा मौदा
- मोरर्शवर तेंनीचांद सोरते 46 रा मौदा
- रुपेश भास्कर निमजे 27 मौदा
- दत्त डोमादी वाडकर 42 रा नागपूर
- रामचंद्र रामकृष्ण निखारे 42 रा मौदा
- सैय्यद अजरुद्दीन बशिरुद्दीन 33 रा पवनी,भांडारा
- अश्विन कुलदीप मेश्राम,23 पवनी भंडारा ,राजेंद्र नरेंद्र दामाहे 43 भंडारा
- सचिन गणेश वैद्य 40 नागपूर
- घनश्याम तुकाराम चाफले 32 मौदा
- सतोषा रामचंद्र बावंनकर 42 तिरोडा
- माललेश्वर रामाराव कोरोपाडे 30 तिरोडा
- जॉनी उर्फ मुना व्यंकटेश चलसानी 43 मौदा
- शरद नामदेव भोयर 42 मौदा
- फिरोज ऐहँमंद खान 42 मौदा
- तीर्थराज लालाजी दुपारे 55 शहापिर भंडारा
- श्रीनिवास व्यंकतेशवर राव येरमनेनी 58 मौदा
- राजू रचमचंद्र कापसे 39 तिरोडा
- ज्ञानेश्वर झामाजी बारापात्रे 48 मौदा
- पुरुषोत्त सोमाजी काटकर 31 मौदा
- अतुल उत्तम रामटेके 30 फुलमोगरा भंडारा
- निलेश ओमप्रकाश कावळे 30 मौदा
- राजेश बेनिराम निमजे 30 मौदा
- त्रिभुवन कोठीराम दंडारे 28 पवनी
- मंगेश अरुण हटवार 28 नागपूर
- गणेश रमन राठी 35 आर्वी
- सारंग मदन थिगळे 29 आर्वी
- सुरेंद्र कृष्णा अबीलदुके 30 मौदा
- हगरू उर्फ राजू तोलाराम नादेशवर 48 गँगला तिरोडा
- ओम बाळू हटवार 32 भंडारा
- ओंकार हिरालाल हुरे 30 पवनी
- एन्ना नालापोटला आदे 35 गुत्तुर तेलंगणा
- विलास हरीश बावणे 36 तिरोडा
- अशोक पांडुरंग वंजारी 55 मौदा आदी सह कार चालक मालकांचा सुद्धा समावेश आहे.आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.