Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर १८, २०२०

चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली; अरविंद साळवे पदभार स्वीकारणार




चंद्रपूर/ प्रतिनिधी
राज्यातील बहुचर्चित पोलीस बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे.आता चंद्रपूर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे हे पदभार स्वीकारणार करणार आहे. महेश्वर रेड्डी चंद्रपूर येण्यापूर्वी गङचिरोली येथे होते. जुलै 2018 पासून ते चंद्रपूरात कार्यरत होते. गेल्या महिनाभरापासून त्यांची बदली होणार असल्याची चर्चा होती मात्र तब्बल महिनाभरानंतर त्यांच्या बदलीचे आदेश आले आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या एकाचवेळी बदली होईल, असे भाकित वर्तविण्यात येत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी तिला आळा घालण्यात पोलीस अधीक्षक अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून बदली ही मागणी मागील महिन्यात केली होती. त्यांच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारुविक्री मोठ्या प्रमाणात वाढली.
चंद्रपुरात नव्याने दाखल होणारे
अरविंद साळवे हे भंडारा येथे कार्यरत आहेत. ते फेब्रुवारी 2019 रोजी भंडारा येथे रुजू झाले होते. अरविंद साळवे यांनी यापूर्वी अमरावती ग्रामीणचे उपपोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक, नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला आहे.
त्यांची आता चंद्रपूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे

राज्य सरकारने अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांच्या आणि अधीक्षक दर्जाच्या 22 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी (ता.१७) रात्री उशिरा जाहीर केले.


अधिकारी यांची त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या ठिकाणी बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे

: १ . अ.क्र अधिकाऱ्याचे नांव | सध्याची पदस्थापना बदलीनंतरची पदस्थापना |

श्री . मोहित कुमार गर्ग
अपर पोलीस अधीक्षक , अहेरी , पोलीस अधीक्षक , रत्नागिरी | , भापोसे गडचिरोली

२ . श्री . विक्रम देशमाने
पोलीस उपायुक्त , दहशतवाद पोलीस अधीक्षक , ठाणे ग्रामीण | , भापोसे | विरोधी पथक , मुंबई

३ . श्री . राजेंद्र दाभाडे
पोलीस उपायुक्त , गुन्हे विभाग , पोलीस अधीक्षक , सिंधुदूर्ग | , भापोसे | मुंबई |

४ . श्री . सचिन पाटील
समादेशक , राज्य राखीव पोलीस अधीक्षक , नाशिक , भापोसे | पोलीस बल , गट क्र .११ , नवी ग्रामीण | मुंबई

श्री . मनोज पाटील , पोलीस अधीक्षक , सोलापूर पोलीस अधीक्षक , अहमदनगर | भापोसे ग्रामीण

६ . | श्री.प्रविण मुंढे , पोलीस अधीक्षक , रत्नागिरी पोलीस अधीक्षक , जळगाव | भापोसे |

7. श्री.अभिनव देशमुख
पोलीस अधीक्षक , कोल्हापूर पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण | , भापोसे

८ . | श्री.दिक्षितकुमार गेडाम
पोलीस अधीक्षक , सिंधुदूर्ग पोलीस अधीक्षक , सांगली | , भापोसे

 ९ . श्री.शैलेश बलकवडे
 पोलीस अधीक्षक , गडचिरोली पोलीस अधीक्षक , कोल्हापूर  , भापोसे 


 १०. श्री.विनायक देशमुख
सहायक पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक , जालना |  , भापोसे ( कायदा व सुव्यवस्था , महासंचालक कार्यालय , मुंबई

 ११ . श्री . राजा रामास्वामी
पोलीस उपायुक्त , राज्य पोलीस अधीक्षक , बीड |  , गुप्तवार्ता विभाग , मुंबई भापोसे 

१२. श्री.प्रमोद शेवाळे
पोलीस उपायुक्त , परिमंडळ -४ , पोलीस अधीक्षक , नांदेड  , भापोसे ठाणे शहर 

१३ . श्री.निखील पिंगळे
समादेशक , राज्य राखीव पोलीस अधीक्षक , लातूर |  , भापोसे पोलीस बल ,, गट -१३ , नागपूर | पोलीस अधीक्षक , परभणी भापोसे 


१५. श्री . राकेश कलासागर
अधीक्षक , तांत्रिक पोलीस अधीक्षक , हिंगोली  , सेवा , राज्य गुन्हे अन्वेषण भापोसे विभाग , महाराष्ट्र राज्य , मुंबई 

१६ . श्री . वसंत जाधव , पोलीस उपायुक्त , शीघ्र कृती पोलीस अधीक्षक , भंडारा रापोसे दल , मुंबई शहर 

१७ श्री.प्रशांत हळकर
 पोलीस उपायुक्त ( मुख्यालय ) , पोलीस अधीक्षक , वर्धा  , भापोसे अमरावती शहर 

18. श्री.अरविंद साळवे
पोलीस अधीक्षक , भंडारा | पोलीस अधीक्षक , चंद्रपूर |  भापोसे 

१ ९ श्री . विश्वास पानसरे , पोलीस अधीक्षक , रेल्वे, नागपूर | पोलीस अधीक्षक , गोंदिया रापोसे

 २० . श्री.अरविंद चावरीया
पोलीस अधीक्षक , लाचलुचपत पोलीस अधीक्षक , बुलढाणा  , भापोसे प्रतिबंधक विभाग , औरंगाबाद

 २१ . श्री.डी.के.पाटील- | पोलीस अधीक्षक , बुलढाणा | पोलीस अधीक्षक , यवतमाळ भुजबळ , भापोसे 

२२ . श्री.अंकित गोयल
पोलीस उपायुक्त , परिमंडळ- | पोलीस अधीक्षक , गडचिरोली |  , भापोसे १० , मुंबई 

22 . श्री.शिवाजी राठोड , भापोसे यांची पोलीस अधीक्षक , ठाणे ग्रामीण , श्री . अखिलेश कुमार सिंग , भापोसे यांची पोलीस अधीक्षक , अहमदनगर

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.