चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे दोन गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांचा पीसीआर मंजूर करण्यात आला होता यादरम्यान त्यांना जेलमधून शहर पोलीस स्टेशन येथे आणले होते.या पीसीआरच्या प्रोसेस दरम्यान संपूर्ण खबरदारी बाळगत या कैद्यांची कोरोना तपासणी जेलमधून बाहेर येत असताना आणि परत जेलमध्ये जात असताना करावी लगते लागतो.याच दरम्यान त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाले त्यामुळे आता जेल प्रशासन व कैदी आणि शहर पोलीस स्टेशन मध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
याआधी देखील चंद्रपूर येथील कारागृहात पावणे दोनशेच्या जवळपास कैदी तर तीन ते चार अधिकाऱ्यांच्या कोरोणा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर येत आहे .