Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै १७, २०२०

😝 जागतिक इमोजी दिवस 😒

🙂😚😉😌🙂😇😊😗😙

  जागतिक इमोजी दिवस 
__________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
__________________________
😇 आपण सोशल मिडिया वर हमखास इमोजी वापरतो. इमोजीसाठीदेखील देशभरात स्वतंत्र दिवस साजरा करण्यात येतो. १७ जुलै २०१४ रोजी पहिला जागतिक इमोजी दिवस साजरा करण्यात आला.१७ जुलै हा इमोजी डे म्हणून २०१४ पासून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. इमोजीपीडियाच्या जेरेमी बर्ज यांनी प्रथम हा दिवस सुरु केला ही तारीख निवडण्याचं कारण ? अॅपलच्या कॅलेंडरसाठी असलेल्या इमोजीमध्ये १७ जुलै तारीख आहे म्हणून. इमोजीपीडियाच्या जेरेमी बर्ज यांनी प्रथम या दिवसाची सुरुवात केली. भारतीय सोशल मीडिया विश्वात अनेक भाषांमध्ये वेगवेगळे इमोजी वापरले जातात.
तुम्हाला ठाऊक आहे का, इमोजीची सुरुवात १९९५च्या आसपास जपानी फोनमध्ये करण्यात आली होती. १९९५च्या आसपास पेजर्स वापरले जायचे त्यावेळी जपानच्या NTT डोकोमोने एक इमोजी वापरले आणि ते प्रचंड लोकप्रिय झाले. काही काळ 🙂 अशा स्मायलीसुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या. हळूहळू इमोजी आज सर्वत्र पाहायला मिळतात. फेसबुकवर ❤ हे इमोजी गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दुप्पटीने वापरले गेले आहेत.,नववर्षाच्या स्वागताला सर्वाधिक इमोजीचा वापर होतो. भारतात फेसबुकवर केकची 🎂 ही इमोजी सर्वाधिक वापरली जाते.अजुनही फेसबुक, व्हाटसअप व इतर सोशल मिडिया वर नवनविन इमोजी येत आहेत. इमोजी हळूहळू आपल्या डिजिटल संस्कृतीचा एक भाग झाले आहेत. संवाद साधण्याचा हा एक नवा मार्ग आहे.’ यात शंका नाही.
🙂😚😉😌🙂😇😊😗😙

जागतिक इमोजी दिवस
______________________________
व्हॉट्सअ‍ॅपवर शब्दांऐवजी भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.. आनंदाचे अश्रू येणारा आणि ब्लोईंग किस देणारा इमोजी अशा दोन इमोजीचा भारतात सर्वाधिक वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर चॅटिंग करताना हे इमोजी वापरले जातात.
यूनिकोड कन्सोर्शियम हे इमोजी कशी तयार केली पाहिजे हे ठरवतं. मात्र गूगल आणि अ‍ॅपल या कंपन्या स्वतः इमोजी तयार करतात. 

 कधी विचार केला आहे का ? व्हाट्सअप्प इमोजीचे खरे काय अर्थ आहेत ?

 व्हाट्सअप्पवरील इमोजी चुकीच्या अर्थाने वापरतात हे तुम्हाला ठाऊक आहे का? नक्कीच नसणार. चला तर मग जाणून घेऊयात नेहमी वापरल्या जाणाऱ्या इमोजीचे चुकीचे आणि खरे अर्थ...


इमोजी     चुकीचा अर्थ       खरा अर्थ

🙏    - नमस्कार करणे - हायफाय

😥     - रडणे-                घाम येणे

😤         - वैतागणे-         सुटकेचा निश्वास सोडणे

😦        -  दु:ख होणे- परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न

😪        दु:ख होणे-       गाढझोपणे

🙀    - आश्चर्यचकीत होणे-  उबगयेणे

😷    - कमेंट करायची नसणे रुग्णालयाशी निगडित घटना

🤔     - कारण विचारणे -  विचार करणारे



🙂😚😉😌🙂😇😊😗😙

😀   World Emoji Day 😁 
 __________________________
 Mahiti seva  Group Pethwadgaon
 __________________________
 😇 We use emojis on social media.  Independence Day is also celebrated across the country for emojis.
 
  The first World Emoji Day was celebrated on July 17, 2014. July 17 has been celebrated as Emoji Day since 2014.  Why choose Emojipedia's Jeremy Burge to start the day?  The emoji for Apple's calendar has a July 17 date.  Jeremy Burge of Emojipedia was the first to start the day.  Different emojis are used in many languages ​​in the Indian social media world.
 Did you know that emojis were introduced in Japanese phones around 1995?  When pagers were used around 1995, NTT DoCoMo of Japan used an emoji and it became hugely popular.  For some time, such smiles were also popular.  Gradually emojis are seen everywhere today.  These emojis have been used twice as much this year as last year on Facebook.  Cake  is the most used emoji on Facebook in India. New emojis are still appearing on Facebook, WhatsApp and other social media.  Emoji are slowly becoming part of our digital culture.  It's a new way of communicating. '
 🙂😚😉😌🙂😇😊😗😙On WhatsApp, emojis are widely used to express emotions instead of words.  These emojis are used when chatting on social media.

 The Unicode Consortium decides how to create an emoji.  But Google and Apple create their own emojis


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.