वर्धा(ख़बरबात):
●तक्रारदार :- पुरुष, वय 29 वर्ष ,रा.आगारगाव, ता.देवळी जि..वर्धा
●आलोसे :-राजेंद्र आत्माराम भोवते वय..45 वर्ष पद - ग्रामसेवक, वर्ग-3,पंचायत समिती देवळी,ता.देवळी , जिल्हा.वर्धा
●लाच मागणी रक्कम :- 7000/- रुपये
●स्विकारणी - तडजोडी अंति 5000/- रुपये
●पडताळणी व सापळा :-
दि.22/05/2020
●कारण :- यातील तक्रारदार यांनी त्यांना मिळालेल्या कंत्राट नुसार आलोसे यांच्या ग्रामपंचायत अंतर्गत पैंटिंग चे काम केले होते व काही काम हे बाकी होते व केलेल्या कामाचं बिल एकूण 1,40, 000/-रु तक्रारदार यांना मिळाले होते.. तरी काढून दिलेल्या बिलाचा मोबदला म्हणून आलोसे यांनी तक्रारदार यांना 7, 000/-रु ची मागणी करून तडजोडी अंती 5000/-रु ची मागणी करून उर्वरित 2000/-रु नंतर देण्याबाबत चे पडताळणी दरम्यान स्पष्ट मागणी करून आलोसे यांनी पंचासमक्ष लाच रक्कम स्वीकारल्याने गुन्हा नोंद...
● मार्गदर्शन : मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, मा.श्री.राजेश दुद्दलवार, अप्पर पोलीस अधिक्षक, परिक्षेत्र नागपूर, श्री.विजय माहुलकर पोलिस उप अधीक्षक, परीक्षेत्र नागपूर
●कारवाई पथक:-श्री. गजानन विखे, पोलीस उपअधीक्षक,सुहास चौधरी, पोलीस निरीक्षक, पो.हवा रोशन निंबोलकर, नापोका अतुल वैद्य ,पोशी सागर भोसले,कैलास वालदे, मपोशी पल्लवी बोबडे, अपर्णा गीरजापुरे सर्व ला प्र वि वर्धा..