छ. संभाजी महाराज जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेकडून राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. पप्पू पाटील भोयर व प्रदेशाध्यक्ष मा. लक्ष्मण नेव्हल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
*एकूण 3 गटात स्पर्धा*
१) *गट पहिला*- इ. पहिली ते तिसरी
२) *गट दुसरा*- इ. चौथी ते सहावी
३) *गट तिसरा*- इ. सातवी ते नववी
▪️ *सहभागी होण्याची अंतिम मुदत*
दि. 24 मे 2020
*स्पर्धेचे नियम*
▪ ही स्पर्धा नि:शुल्क आहे.
▪️ आपल्या इयत्तेनुसार त्या त्या गटातील चित्र निवडायचे आहे.
▪️ स्पर्धेमध्ये एकदाच भाग घेता येईल एकापेक्षा जास्त चित्र असल्यास दोन्हीही चित्रं बाद केले जातील.
▪️ आपल्याकडे चित्राच्या प्रिंटची व्यवस्था नसेल तर गटानुसार दिलेले चित्र A4 साईज पांढऱ्या कागदावर स्वतः हाताने काढून रंगवायचे आहे.
▪️ स्वतः हाताने काढलेल्या चित्रामध्ये नमुना चित्रात दाखवल्याप्रमाणे वरील जागा नाव, शाळेचे नाव, गट आदी गोष्टीसाठी जशी दिली आहे तशी मांडणी करावी आणि खालील बाजूला आपले चित्र रेखाटावे.
▪️ वरील नमुन्यातच चित्र काढून रंगवायचे आहे आणि हेच चित्र स्वीकारलं जाईल.
▪️ परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
*स्पर्धा बक्षीसे-*
या स्पर्धेत राज्य व जिल्हा अशा स्तरावरून निवडले जातील.
*राज्यस्तर-*
प्रथम - रु.1001 रोख व प्रमाणपत्र
द्वितीय - रु.751 रोख व प्रमाणपत्र
तृतीय - रु. 551 रोख व प्रमाणपत्र
*जिल्हास्तर-*
प्रथम - रु. 501 रोख व प्रमाणपत्र
द्वितीय - रु. 301 रोख व प्रमाणपत्र
तृतीय - रु. 201 रोख व प्रमाणपत्र
देऊन यथावकाश गौरविण्यात येणार आहे.
या रंगभरण स्पर्धेसाठी चित्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा👇
आणि आपले चित्र पाठवा.
आवाहन करते-
संजय निंबाळकर, शांताराम जळते, सुरेंद्र बनसिंगे,संजीव शिंदे,बाबा नागपुरे,हर्षा वाघमारे, प्रवीण मेश्राम, गजानन कोंगरे,लोकोत्तम बुटले, नंदा वाळके,गुणवंत देव्हाडे,सुरज बमनोटे, गौरव शिंदे,विनोद चिकटे,चेतना कांबळे,पुष्प्पा कोंडलवर, प्रिया इंगळे,योगेश कडू,विजय कांबळे,राजेश मालापुरे, संगीता ठाकरे,स्वप्नील ठाकरे,चेतन चव्हाण
व सर्व पदाधिकारी डाँ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परीषद महाराष्ट्र राज्य.