जुन्नर /आनंद कांबळे
'कोरोनाची साखळी तोडू, माणसुकीची साखळी जोडू' या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या
संकल्पनेतनू 'जगदबां प्रतिष्ठान' या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातनू शिरुर लोकसभा मतदारसांघात धान्य किटस वाटपाला आज सरुुवात झाली. जुन्नर तालुक्यातील ६०० कुटुंबांना धान्य किटसचे वाटप आमदार अतलु बेनके यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यामळुे ग्रामीण भागातील शेतमजरू, रेशनकार्ड नसलेल्या कुटुांबाांची उपासमार होऊ नयेयासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कोल्हे याांनी 'कोरोनाची साखळी तोडू, माणसुकीची साखळी जोडू' हे अभियान राबविले आहे. 'जगदबां प्रतिष्ठान या आपल्या समाजसेवी
संस्थेच्या माध्यमातनू जुन्नर तालुक्यात ७०० तर खेड तालुक्यातील यातील ५०० कुटुंबांना धान्य किटसस उपलब्ध करून देण्यात आली आहेत पाच किलो ताांदळू, पाच किलो गव्हाचे पीठ, एक किलो तुरडाळ, एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल, एक किलो मीठ आणी मसाले असे या धान्य किटसचे स्वरुप आहे.
हडपसर विधानसभा मतदारसांघातही यापूर्वी ७०० धान्य किटसचे वाटण्यात आली असनू रोज सकाळ-
सांध्याकाळ मिळून एक हजार गरीब व गरजू नागरिकांना जेवण पुरविण्यात येत आहे . आतापयंत १६५०० व्यक्तींना अन्न पाकिटे वाटण्यात आली आहेत. कुठल्या तालुक्यात किटसची संख्या किती हे महत्त्वाचे नसनू प्रत्येक ठिकाणच्या गरजनेसुार गरीबाांना धान्य पुरविण्याचा खासदार डॉ. कोल्हे याांच्या'जगदबां प्रतिष्ठान 'चा प्रयत्न असून शिरूर-हवेली, आबेगाव तालुक्यातही धान्य किटसचेवाटप केलेजाणार आहे.
खासदार डॉ. कोल्हे यांच्या नारायणगाव येथील जनसंपर्क कार्यालयात आज प्रातिनिधीक स्वरूपात धान्य किट्स वाटप करण्याचा कार्यक्रम आमदार अतलु बेनके यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी खासदार प्रतिनिधी म्हणून त्यांचे बंधू सागर कोल्हे आदी उपस्थित होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आल्यानांतर खासदार डॉ. कोल्हे याांनी 'जगदबां प्रतिष्ठान 'च्या माध्यमातनू दानशूरव्यक्ती व कंपन्यांच्या मदतीचेआवाहन करून 'कोरोनाची साखळी तोडू, माणसुकीची साखळी जोडू'
ही साद घातली होती. या आवाहनाला चाांगला प्रतिसाद मिळाला असनू कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी
यामुळे बळ मिळत असल्याची भावना खासदार डॉ. कोल्हे याांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास उपस्थित जुन्नरचे तहसिलदार हनुमंत कोळेकर जुन्नर तहसीलदार, ग्रामसेवक नितीन नाईकडे, नारायणगावचे सरपंचबाबू पाटे सरपंच , संजय वारुळे, सौ. अजंलीताई खरैे