नागपूर : महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शेडो कॅबिनेटमध्ये नागपूरचे हेमंत गडकरी आणि अजय ढोके यांना स्थान देण्यात आले आहे . गडकरी यांना पर्यटन तर ढोके यांच्याकडे नगरविकास विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे . हेमंत गडकरी मनसेचे प्रदेश सरचिणीस आहे . मनसेच्या स्थापनेपासून ते आहेत . विदर्भातील दुर्लक्षित पर्यटन स्थळे , त्यांचा विकास आणि सोबतच रोजगार निर्मिती याचा अभ्यास ते करणार आहेत . अजय ढोके महापालिका आणि सुधार प्रन्यासच्या कारभारावर लक्ष ठेवणार आहेत . मनसेच्या मंत्रिमंडळात हिंगणघाट येथील मनसेच्या शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले , चंद्रपूर जिल्ह्याचे मनसे अध्यक्ष दिलीप रामेडवार यांचाही समावेश करण्यात आला आहे . वांदिले यांच्याकडे कृषी तर रामेडवार यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण खाते सोपवण्यात आले आहे .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
गुरुवार, मार्च १२, २०२०
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
डॉ.ऍड अंजली साळवे ओबीसी जनगणनेसाठी सर्वोच्च न्यायालयात न्यायाच्या प्रतीक्षेतनागपूर:ओबीसीच्या जनगणनेची देशात सर्वत्र मागणी सुर
नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कोणाच्या बाजूने? बैठकीत झाला हा निर्णय! Nationalist Congress Party (adsbygoogle = window.adsbygoogle || []).pu
कौतुकास्पद : प्रा. डॉ. रोहित गुप्ता यांना केंब्रिज विद्यापीठाची पीएचडी Commendable : Prof. Dr. Rohit Gupta holds a PhD from Cambridge Universityदादासाहेब बालपांडे महाविद्यालयातील प्रा.डॉ. रोहित
तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; २० अधिकाऱ्यांना मिळाले नवे ठिकाण Maharashtra IAS Officer Transfer : राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडे
ही रात्र ठरली अखेरची! 17 जणांचा मृत्यू ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्ण
बांधकामादरम्यान स्फोट; सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाचे नुकसान | Sudhir Mungantiwar's officeमंत्रालयात मेट्रो बांधकामादरम्यान स्फोट: अनेक गाड
- Blog Comments
- Facebook Comments