Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी २०, २०२०

दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांना बसणार चाप




येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला: पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची झाडाझडती दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांना बसणार चाप मोठ्या प्रमाणात अधिकारी सापडले गैरहजर सकाळी प्रवीण गायकवाड यांनी येवला पंचायत समितीमध्ये अधिकारी हजर आहेत किती अधिकाऱ्यांचे रजेचा अर्ज आहेत रजेचा अर्ज कुठले अधिकार्‍याचीआहेत खरा की खोटा त्यावर तारीख विना तारखेचा आहे किंवा नाही याची पडताळणी करून रजेच्या अर्जाची छाननी केली नंतर सर्व अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन विभाग अधिकाऱ्यांचा आढावा घेतला यामध्ये अनेक विभागाचे कर्मचारी सह्या करून बाहेर भटकंती करताना आढळून आले चहाच्या टपरीवर गार्डन मध्ये फिरताना आढळून आले ऑफिसच्या टाईम मध्ये आपल्या विभागात न थांबता इतर बाहेर फिरताना कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा वावर दिसून आला कित्येक अधिकाऱ्यांनी हालचाल रजिस्टर नोंद न करता बाहेर चौकशीसाठी ग्रामपंचायतच्या आढाव्यासाठी गाव विजिट साठी अशी कारणे देऊन ऑफिसमध्ये कर्मचारी मोठ्या प्रमाणात गैरहजर होते सभापतींनी अचानक केलेल्या चौकशी हे सगळे उघड झाले आहे आरोग्य विभागात 11 कर्मचारी रजिस्टर दिसत असले तरी प्रत्यक्षात फक्त दोनच कर्मचारी काम करताना आढळून आल्या रजिस्टरवर संपूर्ण अकरा ही कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत तसेच प्रतिनियुक्ती झालेल्या कर्मचारी 2015 पासून पंचायत समितीमार्फत त्यांना पगार केला जातो त्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द झाले असून तरीसुद्धा पंचायत समितीकडून त्यांचे पगार वेळेवर केले जातात अशा लोकांना कोणाच्या आशीर्वादाने आहे याचा शोध घेणार आहे अशा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांचे पगार थांबवण्याचे आदेश सभापती दिले सभापती त्याचप्रमाणे जे कर्मचारी आपले काम सोडून कामाच्या वेळेत इतर ठिकाणी जाऊन आपली वैयक्तिक कामे करताना आढळली ह्या कर्मचाऱ्यावर ते प्रथम सूचना देऊन त्यांना सांगाण्यात आले गोरगरीब जनता आपल्या ऑफिसच्या दारात येऊन बसते कर्मचाऱ्यांकडून मी बाहेर आहे माझं काम बाहेर चालू आहे अशी उत्तरे दिली जातात त्यामुळे सर्वसामान्य माणसाला एका कामासाठी वारंवार चक्र मारावे लागतात साध्या घरकुलाचा हप्ता मागण्यासाठी त्या गरीब लाभार्थ्याला वारंवार पंचायत समितीमध्ये चक्र मारून त्याचे काम होत नाही अशा सगळ्या लोकांचे घरकुल हप्ता मागण्याचे काम ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम रोजगार सेवक ग्रामसेवक यांच्याकडे ग्रामपंचायतीकडे हप्ता मागण्याचे काम त्यांनी करावं एकही लाभार्थी मागणी करतात पंचायत समितीमध्ये येणार नाही याची दक्षता अधिकारी व कर्मचारी यांनी घ्यावे च्या घरकुलांचे काम चालू आहे त्यांना मागणी केल्याप्रमाणे घरकुलाचा हप्ता वेळेवर गेला पाहिजे अशा सूचना सभापती यांनी दिल्या कर्मचाऱ्यांनी आपले काम चोखपणे करावं आपण समाजाचे सेवक आहोत ही भावना मनामध्ये रुजली जावी व येणाऱ्या नागरिकास न्याय देण्याचे काम आपल्याकडून होईल याची काळजी अधिकाऱ्याने घ्यावी पंचायत समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेऊन कुठल्या विभागात त्याचे काम आहे हे प्रवेशद्वारावर नोंद करून द्यायचे आहे त्याचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन त्याचे समाधान करायचे आहे कामाच्या वेळेत कुठल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या ऑफिसच्या बाहेर जाऊ नये अशा आधिसुचना सभापती ने सर्व कर्मचाऱ्यांना दिले आहेत कुठलीही फाईल टेबलला जास्त दिवस पडून राहणार नाही याची काळजी प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेण्यात यावी आपले काम वेळच कसे होईल याची काळजी संबंधित कर्मचारी अधिकारी यांनी घ्यावी अधिकाऱ्यांना हजरी रजिस्टर नाही अशा अधिकाऱ्यांनी आपली दिलेली शासनाने नोंदवही त्याच्या नोंदी करून तसा आढावा मीटिंगमध्ये सादर करावा गाव भेटी देणारे अधिकारी यांनी गावात गेल्यानंतर गावातील शाळा गावातील अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय पशुवैद्यक दवाखाना गावातील इतर विभागाचे अधिकारी यांनी किती गाव भेटी दिल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी किती गावांना भेटी देऊन लसीकरण केले यासंदर्भातला अहवाल पंचायत समितीला सादर करण्याच्या सूचना सभापतींनी दिला यांनी दिला यादरम्यान पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी चा कर्मचाऱ्यांनी सर्व हजरी रजिस्टरवर हजरी सही केली नाही अशा सगळ्या कर्मचाऱ्यांना गैरहजर दाखवून एक दिवसाचे वेतन कमी करण्यात आले यामुळे येणाऱ्या काळात पंचायत समितीमध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळेल अशी आशा आहे प्रवीण गायकवाड सभापती म्हणून आपल्या कामाची सुरुवात धडाकेबाज केले असून त्यांच्याकडून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम होईल अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे त्यांचा जिल्हापरिषद काळ चांगल्या कामाचा गाजला आहे याची जाणीव संबंधित कर्मचारी वर्गाला आहे सभापती म्हणून एक स उच्चशिक्षित सभापती म्हणून त्यांच्या काम चांगले पद्धतीने होईल अशी आशा सर्वसामान्यांनाहीयेवला पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची झाडाझडती दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांना बसणार चाप मोठ्या प्रमाणात अधिकारी सापडले गैरहजर सकाळी प्रवीण गायकवाड यांनी येवला पंचायत समितीमध्ये अधिकारी हजर आहेत किती अधिकाऱ्यांचे रजेचा अर्ज आहेत रजेचा अर्ज कुठले अधिकार्‍याचीआहेत  खरा की खोटा त्यावर तारीख विना तारखेचा आहे किंवा नाही याची पडताळणी करून रजेच्या अर्जाची छाननी केली नंतर सर्व अधिकाऱ्यांच्या  दालनात जाऊन विभाग अधिकाऱ्यांचा आढावा घेतला यामध्ये अनेक विभागाचे कर्मचारी सह्या करून बाहेर भटकंती करताना आढळून आले चहाच्या टपरीवर गार्डन मध्ये फिरताना आढळून आले ऑफिसच्या टाईम मध्ये आपल्या विभागात न थांबता इतर बाहेर फिरताना कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा वावर दिसून आला कित्येक अधिकाऱ्यांनी हालचाल रजिस्टर नोंद न करता बाहेर चौकशीसाठी ग्रामपंचायतच्या आढाव्यासाठी गाव विजिट साठी अशी कारणे देऊन ऑफिसमध्ये कर्मचारी मोठ्या प्रमाणात गैरहजर होते सभापतींनी अचानक केलेल्या चौकशी हे सगळे उघड झाले आहे आरोग्य विभागात 11 कर्मचारी रजिस्टर दिसत असले तरी प्रत्यक्षात फक्त दोनच कर्मचारी काम करताना आढळून आल्या रजिस्टरवर संपूर्ण अकरा ही कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत तसेच प्रतिनियुक्ती झालेल्या कर्मचारी 2015 पासून पंचायत समितीमार्फत त्यांना पगार केला जातो  त्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द झाले असून तरीसुद्धा पंचायत समितीकडून त्यांचे पगार वेळेवर केले जातात अशा लोकांना कोणाच्या आशीर्वादाने आहे याचा शोध घेणार आहे अशा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांचे पगार थांबवण्याचे आदेश सभापती दिले सभापती  त्याचप्रमाणे जे कर्मचारी आपले काम सोडून कामाच्या वेळेत इतर ठिकाणी जाऊन आपली वैयक्तिक कामे करताना आढळली ह्या कर्मचाऱ्यावर ते प्रथम सूचना देऊन त्यांना सांगाण्यात आले गोरगरीब जनता आपल्या ऑफिसच्या दारात येऊन बसते कर्मचाऱ्यांकडून मी बाहेर आहे माझं काम बाहेर चालू आहे अशी उत्तरे दिली जातात त्यामुळे सर्वसामान्य माणसाला एका कामासाठी वारंवार चक्र मारावे लागतात साध्या घरकुलाचा हप्ता मागण्यासाठी त्या गरीब लाभार्थ्याला वारंवार पंचायत समितीमध्ये चक्र मारून त्याचे काम होत नाही अशा सगळ्या लोकांचे घरकुल हप्ता मागण्याचे काम ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम रोजगार सेवक ग्रामसेवक यांच्याकडे ग्रामपंचायतीकडे हप्ता मागण्याचे काम त्यांनी करावं एकही लाभार्थी मागणी करतात पंचायत समितीमध्ये येणार नाही याची दक्षता अधिकारी व कर्मचारी यांनी घ्यावे च्या घरकुलांचे काम चालू आहे त्यांना मागणी केल्याप्रमाणे घरकुलाचा हप्ता वेळेवर गेला पाहिजे अशा सूचना सभापती यांनी दिल्या कर्मचाऱ्यांनी आपले काम चोखपणे करावं आपण समाजाचे सेवक आहोत ही भावना मनामध्ये रुजली जावी व येणाऱ्या नागरिकास न्याय देण्याचे काम आपल्याकडून होईल याची काळजी अधिकाऱ्याने घ्यावी पंचायत समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेऊन कुठल्या विभागात त्याचे काम आहे हे प्रवेशद्वारावर नोंद करून द्यायचे आहे त्याचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन त्याचे समाधान करायचे आहे कामाच्या वेळेत कुठल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या ऑफिसच्या बाहेर जाऊ नये अशा आधिसुचना सभापती ने सर्व कर्मचाऱ्यांना दिले आहेत  कुठलीही फाईल टेबलला जास्त दिवस पडून राहणार नाही याची काळजी प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेण्यात यावी आपले काम वेळच कसे  होईल याची काळजी संबंधित कर्मचारी अधिकारी यांनी घ्यावी अधिकाऱ्यांना हजरी रजिस्टर नाही अशा अधिकाऱ्यांनी आपली दिलेली शासनाने नोंदवही त्याच्या नोंदी करून तसा आढावा मीटिंगमध्ये सादर करावा गाव भेटी देणारे अधिकारी यांनी गावात गेल्यानंतर गावातील शाळा गावातील अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय पशुवैद्यक दवाखाना गावातील इतर विभागाचे अधिकारी यांनी किती गाव भेटी दिल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी किती गावांना भेटी देऊन लसीकरण केले यासंदर्भातला अहवाल पंचायत समितीला सादर करण्याच्या सूचना सभापतींनी दिला यांनी दिला यादरम्यान पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी चा कर्मचाऱ्यांनी सर्व हजरी रजिस्टरवर हजरी सही केली नाही अशा सगळ्या कर्मचाऱ्यांना गैरहजर दाखवून एक दिवसाचे वेतन कमी करण्यात आले यामुळे येणाऱ्या काळात पंचायत समितीमध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळेल अशी आशा आहे प्रवीण गायकवाड सभापती म्हणून आपल्या कामाची सुरुवात धडाकेबाज केले असून त्यांच्याकडून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम होईल अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे त्यांचा जिल्हापरिषद काळ चांगल्या कामाचा गाजला आहे याची जाणीव संबंधित कर्मचारी वर्गाला आहे सभापती म्हणून एक स उच्चशिक्षित सभापती म्हणून त्यांच्या काम चांगले पद्धतीने होईल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.