गुरूग्राम, 31 मे, 2019ः सॅमसंग गॅलक्सी एम स्मार्टफ¨नने भारतामधील यशाला महत्वाचा टप्पा गाठला आहे, ज्यामध्ये गॅलक्सी एम10, एम20 आणि एम30 डिव्हाईसचा कमी कालावधीत 2 दशलक्षपेक्षा जास्त युनिटची विक्री झाली आहे. युवा ग्राहक आणि जेन झेड ग्राहकांसाठी रचना क¢लेला गॅलक्सी एम ची संकल्पना भारतामधूनच आलेली आहे, ।
गॅलक्सी एमच्या यशामध्ये, सॅमसंग स्मार्टफ¨नच्या क¢वळ आॅनलाइन आकर्षक रेंजमुळे यावर्षी आॅनलाइन माकर्¢मध्ये दुप्पट लाभ ह¨ण्यात मदत ह¨ईल, असे मत सॅमसंग इंडियाचे म¨बाइल बिजनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष असिम वारसी यांनी व्यक्त क¢ले.
त्यांनी पुढे म्हटले की,सॅमसंग इंडियाचा आॅनलाइन विकास हा गॅलक्सी एम सीरीजमुळे झाला आहे, स¨बतच गॅलक्सी ए आणि गॅलक्सी एस सीरीजमुळे झाला, जे आॅनलाइन चॅनलवर उपलब्ध आहे आॅनलाइन स्पेसमध्ये हँडसेट उद्य¨गचा 25टक्क¢ किमतीचा वाटा राखण्याचे आमचे ध्येय आहे.
सॅमसंग आता तीचा चवथा गॅलक्सी एम स्मार्टफ¨न आणत आहे - गॅलक्सी एम40 - ज¨ जूनच्या पहिल्या पंधरादिवसात चालू ह¨ईल. गॅलक्सी एम40 हा सर्वात महत्वाचा एम स्मार्टफ¨न असेल, ज्याची किंमत 20,000 रूपये आहे. गॅलक्सी एम40 मध्ये स्नॅपड्रॅगन प्र¨सेसर आणि सॅमसंगच्या इन्फिनिटी ओ डिस्प्ले तंत्रज्ञानाचा समावेश आहे. भारत हा गॅलक्सी एम40 आणणारा पहिला देश ठरेल.