Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून ०६, २०१९

amway अटिट्यूड कलर्सची व्हायब्रंट न्यू रेंज सुरू करत आहे



लक्ष्यित प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी # कलर युअर मूड मोहीम चालू करत आहे
मुंबई, ३० मे २०१९: अॅमवे इंडिया या देशातील सर्वात मोठ्या एफएमसीजी डायरेक्ट सेलिंग कंपनीने, कलर्ड कॉस्मेटीक्सच्या / रंगीत सौंदर्यप्रसाधनांच्या पोर्टफोलिओ अंतर्गत ऍटिट्यूड कलर्सची एक नवीन श्रेणी सुरू केली आहे. चमकदार रंगांसह अनेक प्रकारचे मूड साजरे करत, अॅटिट्यूड कलर कॉस्मेटिक्सच्या 14 व्या आवृत्तीमध्ये मॅट आणि क्रीम लिपस्टिकच्या पाच आकर्षक नवीन रंगांचा आणि नेल एनामल्सच्या सहा दिमाखदार रंगांचा समावेश आहे. नुकत्याच लॉन्च केलेल्या ऍटिट्यूड कलर्स श्रेणीमध्ये अॅटिट्यूड लिपस्टिक ट्रॅवल पॅक देखील आहे, जो एखाद्याच्या प्रवास योजनेत सोयीसह स्टाइल जोडते.

तीव्र आणि समृद्ध रंगासह, अॅटिट्यूड मॅट आणि क्रीम लिपस्टिक, गुळगुळीत / स्मूथ आणि एकसारखे कव्हरेज देतात. लाइटवेट आणि प्रीझर्वेटिव्ह फ्री फॉर्म्युलामुळे त्या अधिक वेळ वापरण्यासाठी आदर्श आहेत. अॅटिट्यूड मॅट लिपस्टिकमध्ये चिकी कोरल, मॉव्ह मॅजिक, रॅव्हिशिंग रेड, पिंक बर्स्ट आणि कॅरॅमल ब्राउनसारख्या नवीन रंगांचा समावेश आहे, तर अॅटिट्यूड क्रीम लिपस्टिकमध्ये नॉटी न्यूड, कँडी फ्लॉस, चॉकलेट चेरी, कोरल पिंक आणि रेड वेल्वेट अशा आधुनिक टोनचा अमावेश असतात.

अॅटिट्यूड नेल एनामल्सच्या उत्साहवर्धक नवीन कलेक्शन हे त्याच्या चकाकणाऱ्या आणि जीवंत रंगासह एक अतिरिक्त पॉप ऑफ कलर देण्यासाठी विशेषत्वाने तयार केले आहे. सुधारीत चिप प्रतिरोधक कोटिंगसह, नेल एनामेल्स पिंक ब्लश, फ्रॉस्टेड टॉफी, कोरल लव, रेड ब्यूटी, एक्वा होरायझन आणि रास्पबेरी सॉर्बेट या सहा रंगाच्या निवडक शेडमध्ये लॉन्च केले आहेत.

अॅमेवे इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी सुंदिप शाह, नवीन कलर्सचा लोंच करतांना म्हणाले की, भारतीय सौंदर्यप्रसाधन बाजाराने सध्या 7000 कोटी रुपयांची उंची गाठत प्रचंड वाढीची संभाव्य क्षमता दाखविलेली आहे. या श्रेणीमध्ये आमची वाढ करण्यासाठी आणि तरुण ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, आजच्या तरुण महिलांची निवड असलेल्या, अशा महिला की त्या कोण आहेत किंवा त्यांनी कोन असायला हवे याबद्दल इतर कोणाच्या कल्पनांची त्यांना गरज वाटत नाही. त्यांच्याकडे त्यांच्या स्वतःची मते आहेत, त्यांच्यासाठी आमच्या पूर्णपणे स्वदेश विकसित एंट्री लेव्हल प्रीमियम ब्रॅंड ब्रॅण्ड 'अॅटिट्यूड' अंतर्गत, नवीन युगातील उत्पादनांसह आम्ही आमच्या उत्पादनांचा विस्तार करणे सुरू ठेवत आहोत. एका विशिष्ठ विचारसरणीन्ध्ये अडकून न राहता, जय महिलांनी काहीतरी वेगळे केले आहे आणि वेगळे जगणे पसंत केले आहे त्यांना अॅटिट्यूड शुभेच्छा देतो आणि पूर्णपणे समर्थन देतो."

या उद्घाटनावर टिप्पणी करताना अनिशा शर्मा, कॅटेगरी हेड - ब्युटी अँड पर्सनल केअर, अॅमवे इंडिया, म्हणाल्या, "अनेक वर्षांचे संशोधन हे सिद्ध करते की, रंगांमध्ये भावनांचा एक अनोखा संगम आहे ज्यामुळे विविध मूड्स तयार होतात. नवीन अॅटिट्यूड कलर रेंजमध्ये पूर्वीपेक्षा स्नॅझियर आणि व्हायब्रंट शेड्स आहेत, ज्या प्रत्येक मूडसह जातील. या प्रखर आणि तेजस्वी रंगांच्या विस्तृत श्रेणीचा हेतू आहे की प्रत्येकाच्या एकंदरित लूकमध्ये एक लवचिक स्पर्श जोडणे. आमच्या ग्राहकांना अधिक व्यस्त ठेवण्यासाठी, आम्ही अनुभवात्मक सत्र आयोजित करीत आहोत, जेथे ते वेगवेगळ्या प्रसंग आणि मूड्ससाठी नवीन लूक्स शिकू शकतील आणि तयार करू शकतील. याव्यतिरिक्त, आम्ही एक मूड आणि लूक बुक देखील डिझाइन केले आहे, जे वेगवेगळ्या प्रकारचे लूक्स दाखवते आणि पुन्हा तयार करण्याचे मार्ग दर्शवते. आम्हाला विश्वास आहे की नवीनतम अॅटिट्यूड कलर कलेक्शन आमच्या विद्यमान पोर्टफोलिओमध्ये एक रोमांचक जोड असेल. "

अॅटिट्यूड हा अॅमवे इंडियाद्वारे एंट्री लेव्हल प्रीमियम ब्रँड आहे, ज्याने विशेषतः भारतीय युवकांना लक्ष्य केले आहे. हा ब्रँड तरुणांसाठी स्कीन केअर / त्वचा देखभाल उत्पादनांची एक श्रेणी आणि बोल्ड कलर कॉस्मेटिक्सची श्रेणी ऑफर करतो. याच्या स्किनकेअर पोर्टफोलिओमध्ये फेस वॉश, मॉइस्चराइजर, सनस्क्रीन लोशन, फेस स्क्रब, फेस मास्क, बॉडी बटर, फूट क्रीम आणि नवीन लॉंंच केलेली बी ब्राइट हर्बल रेंज अशा अनेक उत्पादनांचा समावेश आहे. अॅमवेमध्ये, आमचा असा विश्वास आहे की सौंदर्य हा एक दृष्टीकोन आहे!

अॅटिट्यूड मॅट लिपस्टिक (प्रत्येकी 2 ग्रॅम) ची किंमत रुपये 389/- * आहे, तर अॅटिट्यूड क्रीम लिपस्टिक (प्रत्येकी 2 ग्रॅम) ची किंमत रुपये 299/- * आहे. रिच अॅटिट्यूड नेल एनामेल्स (प्रत्येकी 6 मिली) ची किंमत INR 169 / - * आहे आणि 3 अॅटिट्यूड मॅट आणि क्रीम लिपस्टिक सह अॅटिट्यूड लिपस्टिक ट्रॅव्हल पॅक (प्रत्येकी 1.1 ग्रॅम) ची किंमत रुपये 999 /- * आहे. अॅटिट्यूड कलर्सचे नवीन कलेक्शन संपूर्ण भारतातील अॅमवे डायरेक्ट सेलर्सद्वारे विकले जाते आणि कंपनीच्या वेबसाइट http://www.amway.in द्वारे अॅमवे डायरेक्ट सेलर्स / प्राधान्य ग्राहकांद्वारे सहजपणे ऑर्डर केले जाऊ शकते.

* किंमतीमध्ये सर्व कर समाविष्ट आहेत

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.