ललित लांजेवार/नागपूर:
चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन परिसरात असलेल्या जंगलाला मोठी आग
पाइपलाइन असलेल्या परिसरात लागली आग
आग विझविण्याचे प्रयत्न सुरू
नागपूर मार्गावरील वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या राख वाहून नेणाऱ्या पाइपलाइनच्या आसपास ही आग
वन्यजीवांना आगीमुळे धोका निर्माण
भागातील आग विजवण्यासाठी महा औष्णिक वीज केंद्र व चंद्रपूर शहर मनपाच्या अग्निशमन बंबाना घटनास्थळी पाचारण
या भागातून वीज केंद्रातून निघणाऱ्या उच्चदाब वीज वाहिन्या
आग विझवण्यासाठी आगीच्या दोन्ही बाजूंनी विविध पथके लावून आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे

ऍडमिशन सुरू |