लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा :मुंबई दि 23: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 14 मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 35.70 टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.14 लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत झालेले मतदान : जळगाव 33.12 टक्के, रावेर 35.15 टक्के, जालना 37.91 टक्के,औरंगाबाद 35.42 टक्के, रायगड 38.74 टक्के, पुणे 27.17 टक्के, बारामती 35.58 टक्के, अहमदनगर 34.73 टक्के, माढा 33.41 टक्के,सांगली 34.56 टक्के, सातारा 34.84 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 39.93 टक्के, कोल्हापूर 42.04 टक्के, हातकणंगले 39.68 टक्के.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
मंगळवार, एप्रिल २३, २०१९
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
लोकशाहीच्या बळकटीसाठी यंदा नारीशक्ती निर्णायक ठरणार
“स्वीप” कार्यक्रमातून महिला मतदारांमध्ये जन
लोकसभा निवडणूक - 143.47 कोटी रुपये जप्त
लोकसभा निवडणूक 2019 - 25 मार्च 2019 पर्यंतच्या
सुनीलभाऊ मेंढे यांचा अर्ज दाखल
भंडारा- प्रतिनिधी भाजपा - शिवसेना - रिपाई (आ) दुसऱ्या टप्प्यासाठी 18 एप्रिलला मतदान 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दुस
प्रचार संपला ; 11 एप्रिलला मतदान
पोलींग पार्टी 10 एप्रिलला होण
10 जणांनी घेतले उमेदवारीसाठी अर्ज
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या दिवशी एकही अ
- Blog Comments
- Facebook Comments










