Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०२, २०१९

इको-प्रो तर्फे शसकीय रक्तपेढ़ीमधे रक्तदान शिबिर


रक्तपेढ़ीमधील रक्तसाठा कमतरता
रक्तदाते ना रक्तदान करण्याचे इको-प्रो चे आवाहन


शाशकीय रक्तपेढ़ी, सामान्य रुग्णालय, चंद्रपुर येथे रक्ताची कमतरता लक्षात घेऊन इको-प्रो तर्फे आज सकाळी रक्तदान करण्यात आले.

इको-प्रो तर्फे युवकांना आवाहन करण्यात आले आहे की, A, AB आणि O रक्तगट असणारे रक्तदाते यांनी "रक्तपेढ़ी-Blood Bank" मधे येऊन रक्तदान करावे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.