Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०२, २०१९

पुढील दोन-तीन दिवस उष्णतेची लाट


हवामान विभागाचा इशारा

  •  कोकण विभाग वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा इशारा
  •  देशामध्ये सध्या राजस्थान, हरियाना, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये उष्णतेची लाट आलेली आहे. आजपासून म्हणजेच 2 ते 4 एप्रिल या कालावधीमध्ये मराठवाडा, विदर्भ आणि मराठवाडय़ामध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ऑरेंज ज्यूस फायदेशीर ठरते. हा ज्यूस शरीराला ऊर्जा देण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते. यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-सी आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंटही असतात. 
  • 🍊 ऑरेंज ज्यूसचे दररोज सेवन केल्याने स्ट्रोकचा धोका कमी होतो. त्यांच्यामध्ये ब्रेन स्ट्रोकचा धोका ज्यूस न पिणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत 24 टक्क्यांनी कमी असतो.

  • ऑरेंज ज्यूस तयार करताना त्यामध्ये साखरेचा प्रमाण जास्त केल्यामुळे ज्यूसमधील अनेक पोषक तत्व शरीरापर्यंत पोहोचू शकत नाहीत. ऑरेंज ज्यूस किवा दुसरे ज्यूसही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.