Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल २३, २०१९

बुधवारी नागपूरच्या या भागातील वीज पुरवठा बंद राहणार

नागपूर/प्रतिनिधी:

अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी अभ्यंकर नगर,माधवनगर येथील वीज पुरवठा सकाळी ८ ते ९ या काळात बंद राहणार आहे. सकाळी ८ ते १० या वेळेत धरमपेठ, भगवाघर ले आऊट, हिंदुस्थान कॉलनी अमरावती रोड, तेलंगखेडी, गोंड बस्ती, राम नगर , सकाळी ८ ते ११ या वेळेत हुडकेश्वर खुर्द, बुद्रुक, गणेशधाम, नरसाळा, सकाळी ७ ते १० या वेळेत भेंडे ले आऊट, इंद्रप्रस्थ नगर, पाटील ले आऊट, राऊत वाडी, मनीष ले आऊट, पन्नासे ले आऊट, प्रज्ञा ले आऊट, सुजाता ले आऊट, टेलिकॉम नगर, आझाद हिंद नगर, जीवन छाया कॉलनी, स्वावलंबी नगर,रवींद्र नगर,वसंत नगर, लक्ष्मी नगर, अजनी परिसर, रामकृष्ण नगर, छत्रपती नगर, चुनाभट्टी, वैनगंगा कॉलनी, प्रशांत नगर देव नगर,विकास नगर, सावरकर नगर, साई मंदिर परिसर येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ७. ३० ते १०. ३० या वेळेत गायत्री नगर,विजय नगर, परसोडी येथील वीज पुरवठा बंद राहील.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.