Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च २०, २०१९

चार अवैध दारूविक्रेते आरोपी अटकेत


सिंदेवाही तालुक्यात  पोलिसांची दारूबंदी वाँश आऊट मोहीम

सिंदेवाही - -: सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत होळी सणानिमित्त दारूबंदी मोहीम (वॉश आऊट )मोहीम  राबविण्यात आली.  या मोहीमेत सिंदेवाही तालुक्यातील  नवरगाव ,पळसगाव ,सरडपार आणि देलनवाडी अशा गावांमध्ये  ठिक-ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यावर धाड मारून सात प्रोहिबिशन गुन्हे पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आले . या गुन्ह्यांतर्गत  सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली. असून एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
आरोपींची नावे १)आमिर खोब्रगडे,  २)संजय गायकवाड,  ३)सुंदर सिंग उत्तम सिंग जुनी, रा.इंदिरानगर नवरगाव     
10लिटर मोहा  दारू व साहित्य  जप्त ४)महेश सुदाम शेन्डे, या आरोपीकडे 120 नग. देशी दारू सापडली. रा.देलनवाडी .
 अन्य मध्ये आरोपी फरार आहेत. एकूण एकूण दीड लाख रुपयाचा १,५००००/-अवैध दारूसाठा व तसेच देशी टायगर ब्रांन्ड  दारूसाठा जप्त करण्यात आला आहे .आणि जवळपास 80 हजाराचा सर्व मोहा दारु नाश करण्यात आला आहे. ही कारवाई सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामटेके साहेब, पीएसआय पाटील, पीएसआय आवारी, ढोके,परचाके, डोंगरे,  लेनगुरे, रहाटे ,मंगेश मांत्तरे यांनी केले

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.